मोबाईल वर निबंध मराठी Essay on Mobile Phone in Marathi

Essay on Mobile Phone in Mrathi – Mi Mobile Boltoy Essay in Marathi मोबाईल वर निबंध मराठी आज आपण या लेखामध्ये मोबाईल या विषयावर निबंध लिहिणारा आहोत. आजच्या आधुनिक जगामध्ये वेगवेगळ्या वस्तू वेगवेगळी वैशिष्ठ्या मध्ये येतात आणि त्या वस्तू मधील वैशिष्ठ्ये हि मानवाला खूप उपयुक्त ठरतात तसेच मोबाईल देखील सध्या मानवी जीवनातील एक महत्वाचा घटक बनला आहे कारण आपण मोबाईलचा वापर आपल्यापासून लांब असणाऱ्या व्यक्तीशी बोलण्यासाठी किंवा संपर्क साधण्यासाठी करू शकतो, तसेच मोबाईल वरून आपण लांबच्या व्यक्तिल बघू शकतो, तसेच मोबाईल मधून आपण अनेक महत्वाची कामे करू शकतो तसेच वेगवेगळ्या प्रकारची महत्वाची कागदपत्रे आपण मोबाईल मधून पाठवू शकतो आणि अश्या प्रकारे वेगवेगळ्या कारणासाठी मोबाईल हे महत्वाचे साधन ठरू शकते.

essay on mobile phone in marathi

मोबाईल वर निबंध मराठी – Essay on Mobile Phone in Marathi

Mobile essay in marathi.

मोबाईल हा एक मानवाच्या जीवनातील महत्वाचा भाग बनला आहे आणि आता सध्या अशे वातावरण निर्माण झाले आहे कि मनुष्य जसा अन्न, वस्त्र आणि निवारा या शिवाय जगू शकत नाही तसेच मनुष्य मोबईल शिवाय देखील जगू शकत नाही कारण मोबईल हा मानवाच्या जीवनातील एक अविभाज्य घटक बनला आहे.

कारण सध्या खूप कामे हि मोबाईल द्वारे केली जातात जसे कि एकाद्या आपल्या पासून असणाऱ्या व्यक्तीशी संपर्क साधायचा असेल किंवा त्याला कोणताही संदेश पाठवायचा असेल तर किंवा कोणतीही महत्वाची कागदपत्रे पाठवायची असतील तर किंवा मग कोणताही महत्वाचा ईमेल पाठवायचा असे तर आपण मोबाईल द्वारे सहजपणे पाठवू शकतो. मोबाईल हे एक साधन आहे ज्यामधून आपण लांबच्या व्यक्तीला संपर्क करू शकतो किंवा संदेश पाठवू शकतो.

पूर्वीच्या काळी फक्त एक साधा फोन होता, ज्यामधून आपण फक्त लांबच्या व्यक्तीशी बोलू शकत होतो आणि या फोनचा शोध सर्व प्रथम ग्रॅहमबेल यांनी लावला होता. त्यानंतर जगाच्या आधुनिकीकरणामध्ये अनेक बदल झाले आणि वेगवेगळ्या वस्तूची निर्मिती झाली आणि त्यामधील आधुनिक काळाच्या सुरुवातीस मोबाईल फोनचा देखील शोध लागला आणि त्यावेळी लागलेला मोबाईल फोन हा एक छोटासा आणि त्याला बटन असणारा फोन होता ज्यामधून आपण लांबच्या व्यक्तीशी बोलू शकत होतो.

तसेच संदेश पाठवू शकत होतो जस जसे आधुनिक क्षेत्रामध्ये प्रगती होता गेली तास तशी मोबाईल फोनमध्ये देखील बदल झाले बटन फोन बदलून स्क्रीन टच मोबईल फोन आले तसेच अँड्रॉईड फोन आले ज्यामधून लोक लांबच्या व्यक्तीशी संपर्क साधू लागले तसेच, संदेश पढवू लागले, व्हिडीओ कॉल करू लागले, मोबाईल मुले वेगवेगळे फोटो तसेच महत्वाची आणि इतर कागदपत्रे देखील पाठवता यायला लागली, ईमेल पाठवता येवू लागले, आपल्याला जर कंटाळा आला असेल तर आपण त्यावर मनोरंजक गाणी ऐकू शकतो, तसेच आपला प्रत्येक आनंदाचा क्षण त्यामध्ये कैद करू शकतो.

अशा प्रकारे मोबईल चा वापर करून आपण वेगवेगळ्या गोष्टी करू लागलो. जर आपण कोठेही फिरायला गेलो तर मोबाईल हा घेवून जातो आणि तेथील निसर्ग रम्य ठिकाण किंवा अनेक सुंदर वास्तू तसेच ठिकाणांचा फोटो किंवा व्हिडीओ करू शकतो. मोबईलचा वापर आपण कश्या प्रकारे करू शकतो असा प्रश्न कोणालाच पडणार नाही कारण आपण मोबईल हा वेगवेगळ्या कारणांच्यासाठी वापरू शकतो जसे कि मोबाईलचा वापर आपण आपल्या पासून लांब असणाऱ्या व्यक्तीशी बोलण्यासाठी किंवा त्या व्यक्तीला कोणताही महत्वाचा संदेश पाठवण्यासाठी करू शकतो.

तसेच जी इंटरनेट सुविधा आहे ती मोबईल मध्ये वापरून आपण कोणत्याही ठिकाणी मोबाईलचा वापर करून आणि त्यामध्ये इंटरनेट सुरु करून कोणतीही माहिती मिळवू शकतो. त्याचबरोबर मोबाईल मधून इंटरनेटचा वापर करून आपण आपण कोणत्याही व्यक्तीला व्हिडीओ कॉल करू शकतो त्याचबरोबर महत्वाचे डॉक्युमेंट पाठवू शकतो, व्हिडीओ पाठवू शकतो, मोबाईल मधील इंटरनेट सुविधेचा वापर करून आपण मॅपचा वापर करून आपण प्रवास करू शकतो त्याचबरोबर मोबाईल वरून वेगवगेळ्या प्रकारचे बुकिंग करू शकतो तसेच मोबाईल वरून आपण वेगवेगळ्या प्रकारची बिल भरू शकतो.

अशा प्रकारे आपण मोबईलचा वापर करू शकतो. सध्या जास्त प्रमाणत मोबईलचा वापर हा फोटी काढण्यासाठी तसेच सेल्फी काढण्यासाठी केला जात आहे तसेच मोबाईल मध्ये आपण वेगवेगळ्या अॅपचा देखील वापर केला जावू शकतो जसे कि वॉट्स अप, इंस्टाग्राम, फेसबुक, लिंकडीन, ट्विटर, ऑनलाइन शॉपिंग अॅप, म्युझिक अॅप, यु ट्यूब , ऑनलाइन पेमेंट अॅप यासारखी अनेक वेगवेगळे अॅप आपण मोबाईल मधून वापरू शकतो.

सध्या आपण घरबसल्या वेगवेगळ्या वस्तू, कपडे आणि जीवनावश्यक वस्तू खरेदी करू शकतो आणि हे फक्त मोबाईल मुले शक्य झाले आहे तसेच आपण मोबाईल मधून पाणी बिल, लाईट बिल भरू शकतो त्यामुळे मोबईल चे अनेक फायदे आहेत. मोबईल मध्ये आपण वेगवेगळ्या गेम खेळू शकतो आणि त्यामुळे आपले मनोरंजन चांगले होते.

जगामध्ये सर्वप्रथम मोटोरोला कंपनीच्या मोबाईलचा शोध लावला होता आणि यामध्ये मार्टिन कुपर आणि एफ मिशेल या दोघांनी मिळून मोबाईलचा शोध १९७३ मध्ये लावला होता. पहिल्यांदा साधा मोबाईल उदयास आला त्यानंतर जस जसे दिवस जातील तस तसे त्यामध्ये वेगवेगळे बदल घडवण्यात तसेच मोबईल मध्ये वेगवेगळी वैशिष्ठ्ये सुधारित करण्यात आली. अ

शा प्रकारे दिवसेंदिवस मोबईल मध्ये प्रगती होत गेली त्याचबरोबर मोबईलचा वापर देखील मोठ्या प्रमाणात वाढत गेला आणि सध्या लोक इतके मोबाईल वापरतात कि त्यांना आजूबाजूच्या माणसांच्याकडे लक्ष देखील नसते कारण ते मोबाईल मध्ये लक्ष असते आणि हा मानवी जीवनाचा एक घटक बनला आहे.

परंतु मोबाईल हा आपल्या साठी किती जरी चांगला असला तरी त्याचे दुष्परिणाम देखील तितकेच आहे कारण आपल्याला मोबाईलची खूप सवय आहे आणि आपण सतत मोबाईल मध्ये पाहत असतो त्यामुळे आपल्या डोळ्यांना त्रास होऊ शकतो तसेच आपले दिले देखील खराब होऊ शकतो, तसेच लहान मुले मोबाईल मध्ये गेम खेळत बसल्यामुळे त्यांनी लहान वयामध्ये ज्या वेगवेगळ्या गोष्टी शिकायच्या असतात त्याच्या कडे दुर्लक्ष होते तसेच गेम खेळल्यामुळे वेळ देखील खूप वाया जातो.

तसेच मोबाईलचा अतिवापर हा आपल्या शरीरावर देखील परिणाम करू शकतो. मोबाईलच्या अति वापरणे डोकेदुखी या सारख्या सामोरे जावे लागले. तसेच वाहने चालवताना अनेक लोक मोबाईलचा वापर करतात आणि यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. अश्या प्रकारे आपल्या जीवनामध्ये मोबईल हा आपल्या जीवनामध्ये चांगला देखील आहे आणि त्याचे काही दुष्परिणाम देखील आहेत.

आम्ही दिलेल्या essay on mobile phone in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर मोबाईल वर निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या mobile essay in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि mobile shap ki vardan essay in marathi language माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये mobile naste tar essay in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या : इनमराठी.नेट

Share this:

Leave a comment उत्तर रद्द करा..

पुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.

Notify me of follow-up comments by email.

Notify me of new posts by email.

मोबाईल वर मराठी निबंध | On Mobile Essay In Marathi

मित्र आणि मैत्रणींनो आज आपण मोबाईल मराठी निबंध / Mobile Essay In Marathi  हा निबंध लेखन 100 शब्दांमध्ये    करणार आहे.

 मोबाईल वर मराठी निबंध |  Mobile Essay In Marathi

वैचारिक निबंध – मोबाईल.

मोबाईल आजकाल विशेष लोकप्रिय आहे. प्रत्येकाच्या खिशात किंवा कानाजवळ मोबाईलला स्थान! लहान मुलांनाही मोबाईलचे आकर्षण वाटते. त्यामुळे खेळण्यातही मोबाईल आला आहे. दूरध्वनीचेच काम मोबाईल करतो. पण मोबाईल हे फार पुढचे पाऊल आहे.

दूरध्वनीवर जी बंधने होती, ती मोबाईलने तोडून टाकली आहेत. त्याला ‘वायर’ लागत नाही, कोणत्याही जोडणीची त्याला आवश्यकता नसते. त्यामुळे जगातील कोणत्याही ठिकाणी व कोणत्याही वेळी मोबाईलचा उपयोग करता येतो. मोबाईल वापरण्यास सोपा असतो. त्यामुळे अशिक्षित लोकही तो वापरतात. फिरती कामे करणाऱ्यांना हा फार उपयोगी पडतो. एका जागी बसून कामे मिळवता येतात.

 येण्या-जाण्यातील वेळेचा अपव्यय टळतो. काही मोबाईलमध्ये गाणी ऐकणे, फोटो काढणे अशा सोयीसुविधाही असतात. काही लोक त्याचा दुरुपयोगही करतात. मात्र अडचणीत संकटांच्या वेळी मोबाईलचा चांगला उपयोग होतो. म्हणून तो आपला मित्र आहे.

वरील निबंध हा खालील विषयांवर सुद्धा लिहू शकता

  • मोबाईल निबंध मराठी / Mobile nibandh marathi
  • मोबाईल वर मराठी निबंध  /Phone nibandh marathi
  • वैचारिक निबंध मोबाईल मराठी निबंध /  Mobile var nibandh marathi 

Comments are closed.

x

मोबाइल शाप की वरदान मराठी निबंध | Mobile Shap ki Vardan Essay in Marathi

Mobile Shap ki Vardan Essay in Marathi

[निबंध 1] मोबाइल शाप की वरदान मराठी निबंध | Mobile Shap ki Vardan Essay in Marathi

मोबाईल फोन्स – आधुनिक समाजासाठी एक वरदान

Mobile Shap ki Vardan Essay in Marathi : आधुनिक जगात मोबाईल फोनने आपण संवाद साधण्याच्या आणि संवाद साधण्याच्या पद्धतीत क्रांती घडवून आणली आहे. पूर्वी लक्झरी वस्तू असल्यापासून ते आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. 

हा निबंध मोबाईल फोनच्या विविध फायद्यांचा शोध घेतो, त्यांनी समाजात कशाप्रकारे चांगल्या प्रकारे परिवर्तन केले आहे यावर प्रकाश टाकला आहे.

1. झटपट संप्रेषण:

मोबाईल फोनचे सर्वात महत्त्वाचे वरदान म्हणजे जगात कुठेही, कोणाशीही त्वरित संवाद साधण्याची क्षमता.  कॉल, टेक्स्ट मेसेज किंवा इन्स्टंट मेसेजिंग अॅप्स द्वारे असो, मोबाईल फोनने लोकांमधील अंतर कमी केले आहे, संवाद अधिक सुलभ आणि कार्यक्षम बनवला आहे.

2. कनेक्टिव्हिटी आणि माहिती प्रवेश:

मोबाईल फोनने माहिती मिळवण्याच्या पद्धतीत बदल केले आहेत. आपल्या बोटांच्या टोकावर असलेल्या इंटरनेटमुळे आपण जगाशी नेहमी कनेक्ट राहू शकतो.  बातम्या आणि सोशल मीडिया अपडेट्स ब्राउझ करण्यापासून ते शैक्षणिक संसाधनांमध्ये प्रवेश करण्यापर्यंत, मोबाईल फोनने आपले ज्ञान आणि जगाची समज वाढवली आहे.

3. आपत्कालीन मदत:

आपत्कालीन परिस्थितीत मोबाईल फोन महत्त्वाची भूमिका बजावतात. ते अपघात, वैद्यकीय आणीबाणी किंवा अनपेक्षित परिस्थितीत व्यक्तींना त्वरित मदत घेण्यास सक्षम करतात. मदतीसाठी त्वरित कॉल करण्याच्या क्षमतेमुळे असंख्य लोकांचे जीव वाचले आहेत आणि वेळेवर मदत सुनिश्चित केली आहे.

4. मोबाइल बँकिंग आणि आर्थिक समावेश :

मोबाईल फोनमुळे मोबाईल बँकिंग आणि डिजिटल पेमेंट सिस्टमच्या वाढीस मदत झाली आहे. त्यांनी आर्थिक व्यवहार अधिक सुलभ केले आहेत, विशेषत: दुर्गम भागातील ज्यांना पारंपारिक बँकिंग सेवा सहज उपलब्ध नसतील त्यांच्यासाठी. मोबाईल बँकिंगने अनेक व्यक्तींसाठी आर्थिक समावेशन आणि आर्थिक सक्षमीकरणात योगदान दिले आहे.

5. शैक्षणिक साधने आणि शिकण्याच्या संधी:

मोबाईल फोन हे शैक्षणिक साधन बनले आहे.  ते शैक्षणिक अॅप्स, ई-पुस्तके आणि ऑनलाइन अभ्यासक्रमांच्या विस्तृत श्रेणीमध्ये प्रवेश प्रदान करतात, सतत शिक्षण आणि कौशल्य विकासाला चालना देतात.  

मोबाईल फोनने शिक्षण देण्याच्या आणि प्रवेश करण्याच्या पद्धतीमध्ये क्रांती केली आहे, ज्यामुळे शिक्षण अधिक आकर्षक आणि वैयक्तिकृत झाले आहे.

6. सोशल कनेक्टिव्हिटी आणि नेटवर्किंग:

मोबाईल फोनमुळे सामाजिक संपर्क आणि नेटवर्किंग मजबूत झाले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि मेसेजिंग अॅप्स आम्हाला भौगोलिक अंतरांची पर्वा न करता मित्र, कुटुंब आणि सहकाऱ्यांशी कनेक्ट राहण्यास सक्षम करतात.  

ते कल्पना सामायिक करण्यासाठी, सर्जनशीलतेला चालना देण्यासाठी आणि ऑनलाइन समुदाय तयार करण्यासाठी एक व्यासपीठ देखील देतात.

7. मनोरंजन आणि करमणूक:

मोबाईल फोन्स संगीत, व्हिडिओ, गेम्स आणि स्ट्रीमिंग सेवांसह मनोरंजनाच्या अनेक पर्यायांची ऑफर देतात.  ते विश्रांती आणि करमणुकीचे स्त्रोत प्रदान करतात, ज्यामुळे व्यक्तींना दीर्घ दिवसानंतर आराम आणि तणाव कमी होतो.

8. उत्पादकता आणि वेळ व्यवस्थापन:

मोबाईल फोनने आम्हाला व्यवस्थित राहण्यास आणि आमचा वेळ प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यास सक्षम करून उत्पादकता सुधारली आहे. कॅलेंडर अॅप्स, कामाच्या सूची आणि उत्पादकता साधने आम्हाला आमची कार्ये आणि जबाबदाऱ्यांमध्ये शीर्षस्थानी राहण्यास मदत करतात.

9. तांत्रिक प्रगती आणि नवकल्पना:

मोबाईल फोनच्या व्यापक अवलंबने तांत्रिक प्रगती आणि नवकल्पना वाढवली आहेत. मोबाईल फोन उत्पादक सतत त्यांची उपकरणे सुधारण्यासाठी, नवीन वैशिष्ट्ये, वर्धित प्रक्रिया शक्ती आणि सुधारित कनेक्टिव्हिटी सादर करण्याचा प्रयत्न करतात. ही स्पर्धा प्रगती घडवून आणते आणि ग्राहकांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ देते.

10. उद्योजकता आणि व्यवसायाचे सक्षमीकरण:

मोबाईल फोनमुळे उद्योजकता आणि व्यवसायासाठी नवीन मार्ग खुले झाले आहेत. लहान आणि मध्यम आकाराचे उद्योग (SMEs) आता मोबाईल मार्केटिंग आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे व्यापक ग्राहकांपर्यंत पोहोचू शकतात. मोबाइल अॅप्स स्टार्टअप्ससाठी एक महत्त्वपूर्ण साधन बनले आहेत, ज्यामुळे त्यांना त्यांची पोहोच वाढवण्यात आणि त्यांचा व्यवसाय वाढवता येतो.

11. आरोग्य आणि फिटनेस मॉनिटरिंग:

मोबाइल फोनने आरोग्य आणि फिटनेस मॉनिटरिंग सुधारण्यात देखील योगदान दिले आहे.  आरोग्य-संबंधित अॅप्स आणि घालण्यायोग्य उपकरणांच्या मदतीने, व्यक्ती त्यांच्या शारीरिक क्रियाकलापांचा मागोवा घेऊ शकतात, त्यांच्या हृदय गतीचे निरीक्षण करू शकतात आणि आरोग्य स्मरणपत्रे प्राप्त करू शकतात. हे तंत्रज्ञान निरोगी जीवनशैली आणि सक्रिय आरोग्यसेवेला प्रोत्साहन देतात.

मोबाईल फोन हा आधुनिक समाजासाठी वरदान म्हणून उदयास आला आहे. त्यांचा प्रभाव दळणवळण, शिक्षण, आर्थिक समावेशन, उत्पादकता आणि मनोरंजनाच्या पलीकडे वाढतो.  

तथापि, कोणत्याही तंत्रज्ञानाप्रमाणेच, मोबाईल फोन हा शाप न राहता आशीर्वाद बनत राहील याची खात्री करण्यासाठी जबाबदार वापर आवश्यक आहे.

[निबंध 2] मोबाइल शाप की वरदान मराठी निबंध | Mobile Shap ki Vardan Essay in Marathi

मोबाईल फोन – समाजासाठी शाप की चिंता?

मोबाईल फोनने निःसंशयपणे आधुनिक समाजात क्रांती घडवून आणली आहे, परंतु ते काही आव्हाने आणि चिंता देखील आणतात. हा निबंध मोबाईल फोनच्या वापराचे नकारात्मक पैलू आणि त्याचा व्यक्ती आणि समाजावर होणारे संभाव्य हानिकारक प्रभाव शोधतो.

1. व्यसन आणि अतिनिर्भरता:

मोबाईल फोनची सर्वात महत्वाची चिंता म्हणजे व्यसन आणि अति अवलंबित्व. स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे डिजिटल व्यसन, उत्पादकता, सामाजिक संवाद आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. व्यक्तींना त्यांच्या डिव्हाइसेसवरून डिस्कनेक्ट करणे आव्हानात्मक वाटू शकते, ज्यामुळे प्रमाणीकरण आणि ऑनलाइन प्रतिबद्धता यांची सतत गरज भासते.

2. गोपनीयता आणि सुरक्षितता जोखीम:

मोबाईल फोनमध्ये मोठ्या प्रमाणावर वैयक्तिक माहिती असते, ज्यामुळे ते गोपनीयता आणि सुरक्षा उल्लंघनास असुरक्षित बनतात. सायबर हल्ले, डेटा चोरी आणि वैयक्तिक डेटाचा अनधिकृत प्रवेश हे मोबाईल फोन वापराशी संबंधित गंभीर धोके आहेत. गोपनीयतेचे रक्षण करणे आणि मोबाईल उपकरणे सुरक्षित करणे या डिजिटल युगातील महत्त्वाच्या बाबी आहेत.

3. मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम:

मोबाइल फोनचा दीर्घकाळ वापर, विशेषत: सोशल मीडियावर, चिंता, नैराश्य आणि एकाकीपणाची भावना यासारख्या मानसिक आरोग्याच्या समस्यांना कारणीभूत ठरू शकतो. सामाजिक तुलना, सायबर गुंडगिरी आणि त्रासदायक बातम्यांचा सतत संपर्क यांमुळे व्यक्तींच्या भावनिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

4. विचलित होणे आणि सुरक्षितता चिंता:

विशेषत: वाहन चालवताना किंवा यंत्रसामग्री चालवताना मोबाइल फोनचा वापर लक्षणीय विचलित होऊ शकतो. विचलित वाहन चालवणे हे अपघात आणि रस्त्यावरील मृत्यूचे प्रमुख कारण आहे. याव्यतिरिक्त, जास्त स्क्रीन वेळ संज्ञानात्मक कार्य, लक्ष कालावधी आणि शैक्षणिक कार्यक्षमतेवर परिणाम करू शकतो, विशेषत: मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये.

5. सामाजिक डिस्कनेक्ट आणि संप्रेषण अडथळे:

गंमत म्हणजे, मोबाईल फोन संप्रेषण सुलभ करतात, ते सामाजिक डिस्कनेक्टमध्ये देखील योगदान देऊ शकतात. सामाजिक सेटिंग्जमध्‍ये अत्‍याधिक फोन वापरल्‍यामुळे समोरासमोरील संवाद कमी होऊ शकतो आणि अस्सल मानवी संपर्कात अडथळा येऊ शकतो.  शारीरिक उपस्थिती आणि वास्तविक संभाषणांचे महत्त्व दुर्लक्षित करून लोक त्यांच्या आभासी जीवनात अधिक मग्न होऊ शकतात.

6. पर्यावरणीय प्रभाव:

मोबाईल फोनचा व्यापक वापर इलेक्ट्रॉनिक कचऱ्यात योगदान देतो, कारण उपकरणे वारंवार बदलली जातात किंवा टाकून दिली जातात. मोबाईल फोनचे उत्पादन आणि विल्हेवाट लावल्याने संसाधनांची कमतरता आणि प्रदूषणासह पर्यावरणीय परिणाम होतात. हा प्रभाव कमी करण्यासाठी जबाबदार पुनर्वापर आणि शाश्वत पद्धतींचा प्रचार करणे आवश्यक आहे.

7. झोपेत व्यत्यय:

जास्त स्क्रीन वेळ, विशेषत: झोपण्यापूर्वी, झोपेच्या पद्धतींमध्ये व्यत्यय आणू शकतो आणि झोपेची कमतरता होऊ शकते. मोबाइल फोनच्या स्क्रीनद्वारे उत्सर्जित होणारा निळा प्रकाश झोपेचे नियमन करण्यासाठी जबाबदार हार्मोन मेलाटोनिनच्या निर्मितीमध्ये हस्तक्षेप करतो. झोपेच्या व्यत्ययामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.

निष्कर्ष: मोबाइल शाप की वरदान मराठी निबंध | Mobile Shap ki Vardan Essay in Marathi

Mobile Shap ki Vardan Essay in Marathi  मोबाईल फोन, अनेक फायदे देत असताना, समाजाने ज्या आव्हानांना तोंड दिले पाहिजे ते देखील सादर करते. जबाबदार वापर, सीमा निश्चित करणे आणि डिजिटल साक्षरतेचा प्रचार करणे हे मोबाईल फोन वापराचे नकारात्मक परिणाम कमी करण्यासाठी आवश्यक पावले आहेत.  

जसजसे आपण तंत्रज्ञान स्वीकारत असतो, तसतसे आपले कल्याण आणि सामाजिक मूल्यांचे रक्षण करताना आपल्याला फायद्यांचा वापर करण्यास अनुमती देणारे संतुलन राखणे महत्त्वाचे आहे.

MarathiGyaan - Essay, Speech, Stories and More

मी मोबाईल बोलतोय मराठी निबंध | Mi Mobile Boltoy Essay in Marathi | MarathiGyaan

तुमच्या सर्वां साठी सादर करीत आहो मी मोबाईल बोलतोय मराठी निबंध (mi mobile boltoy nibandh marathi), सोबत तुम्ही या निबंध ची PDF फाईल पण डाउनलोड करू शकता.

mi mobile boltoy marathi nibandh

मोबाइलला हे आपल्या जीवनाचा एक अतिशय महत्व चा घटक आहे. या मी मोबाईल बोलतोय मराठी निबंध  (Mi Mobile Boltoy Essay in Marathi)  मध्ये मोबाईल ची आत्मकथा  (autobiography of mobile in marathi)  व्यक्त केली आहे. मला आशा आहे तुम्हाला हा निबंध नक्कीच आवडेल.

या निबंध चे शीर्षक या प्रमाणे असू शकते मोबाईल चे मनोगत किंवा मोबाईल ची आत्मकथा किंवा मोबाईल ची कैफियत किंवा मोबाईल बोलू लागले तर मराठी निबंध.

  • मी मोबाईल बोलतोय निबंध
  • मी मोबाईल बोलतोय निबंध PDF

मी मोबाईल बोलतोय निबंध  

“हॅलो, हॅलो ! मी मोबाईल बोलतोय ! मी तुमचा लाडका मोबाईल ! आज मी बेहद्द खूश आहे बरं का ? तुमची माझी किती दोस्ती आहे, हे तुम्हांला मी सांगण्याची गरजच नाही. या दोस्तीमुळे मी आनंदी झालो होतो. पण काहीसा खट्टूही झालो होतो. सगळीकडून माझ्यावर दोषारोप व्हायचे. मी मुलांना बिघडवतोय. थोरांना नादाला लावतोय. उपयोग कमी आणि कोडकौतुक फार, असे अनेक आरोप माझ्यावर होत होते.

'“तसं पाहिलं, तर काही अंशी ते खरेच होते. मुलं अभ्यास किंबा महत्त्वाची कामं सोडून माझ्याशी खेळत बसायचे. अनेकदा तर माझ्या जवळच्या खेळांमध्ये बुडून जायचे. मोठी माणसेही माझा दुरुपयोग करीत होतीच. तासन्‌तास गप्पा मारणे, निरर्थक एसेमेस पाठवणे हे सर्रास चाले. रस्त्याने चालताना किंवा गाडी चालवताना माझ्या साहाय्याने बोलण्यामुळे अनेकदा गंभीर प्रसंग उद्भवले आहेत. मला कानाशी लावून रस्ता ओलांडताना किंवा रेल्वे रूळ ओलांडताना काहीजणांनी प्राण गमावले आहेत. काहीजणांनी अनेकांची बेअब्रू करण्यासाठी माझा वापर केला आहे. या सर्व बाबींमुळे माझी बदनामी खूप झाली. त्यामुळे मी दुःखी होतो. यात माझा काहीही दोष नव्हता, माझा वापर करणाऱ्यांचा मूर्खपणा याला कारणीभूत होता. तरीही मी आशावादी होतो. एक दिवस सत्य बाहेर येईल व माझी उपयुक्तता सिद्ध होईल, असा मला विश्‍वास वाटत होता. तसेच झाले.

“मित्रांनो, माझे किती उपयोग सांगू ? फेसबुकबद्‌दल तर मी तुम्हांला काही सांगण्याची गरजच नाही. आपल्या सर्व गुजगोष्टी मित्रमंडळींशी फेसबुकद्वारे तुम्ही करू शकता. अनेकांनी व्यवसायासाठी, राजकौय व सामाजिक प्रचारासाठी फेसबुकचा उत्तम उपयोग केला आहे. काही मोठे गुन्हे फेसबुकमुळे उघडकीला आले आहेत. फेसबुकप्रमाणे यु-ट्यूब, टम्बलर, पिंट्रेस्ट, लिक्‍इन यांसारख्या संकेतस्थळांचा वापरही उपयोगी ठरला आहे. आता तर 'व्हॉट्स्‌अऑप' हे अप्लीकेशन खूपच लोकप्रिय होत चालले आहे.

“तुम्ही तुमचे कागदपत्र, फोटो, व्हिडिओ स्वतःच जतन करू शकता, पाठवू शकता. इतके नव्हे, तर स्वतःच स्वतःचा चित्रपट तयार करू शकता. नोकरीसाठी आपण आपली माहिती पाठवतो, तशी माहिती तुम्ही स्वतःच कथन करतानाचे चित्रीकरण करून पाठवू शकता.

“ माझा उपयोग होऊ शकत नाही, अशा कामांची यादी करायची झाल्यास ती अगदी सहज शक्‍य आहे. कारण ती खूपच लहान असेल. “तुम्हांला माहीत आहे का ? तुमच्या बँक खात्यात पैसे भरले, त्यातून काढले किंवा त्या खात्याशी संबंधित कोणताही व्यवहार घडल्यास त्याची बातमी मी तुम्हांला तत्क्षणीच पोहोचवतो. एवढेच नव्हे, तर तुम्हांला तुमच्या खात्यातून कोणालाही पैसे देण्यास मदत करू शकतो. हॉटेले, दुकाने यांना तर बिलांचे पैसे द्यायला मदत होतेच. पण अगदी रस्त्यावरच्या भाजीवाल्याचे पैसे द्यायलाही माझी मदत होऊ शकते. आता माझ्यामुळे तुमची बँक तुमच्या खिशात असेल. देशाच्या अर्थव्यवस्थेवर केवढा मोठा परिणाम होणार आहे, ते लक्षात घ्या.  मित्रांनो, खरं तर यावर मी तासन्‌तास बोलू शकतो. पण आज एवढं पुरे !'

मी मोबाईल बोलतोय निबंध  PDF

मी मोबाईल बोलतोय मराठी निबंध pdf ला आपल्या फोने मध्ये डाउनलोड करण्या साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Click Here To Download

तुम्हाला मी मोबाईल बोलतोय मराठी निबंध (Mi Mobile Boltoy Essay in Marathi) कसा वाटलं कंमेंट मधे लिहा आणि आपल्या मित्रानं सोबत share करा.

माझी आई निबंध मराठी मधे

प्रदूषण वर मराठी निबंध

पाणी वाचवा मराठी निबंध

झाडाचे महत्त्व मराठी निबंध

माझे बालपण निबंध

You might like

essay in marathi mobile ek vyasan

Very nice essay. I like it. 🤩😍

Post a Comment

Contact form.

  • Privacy Policy
  • Terms and Conditions

MARATHI18.com LOGO

मोबाईल निबंध मराठी | Mobile Essay in Marathi

Set 1: मोबाईल निबंध मराठी – mobile essay in marathi.

मोबाईल आजकाल विशेष लोकप्रिय आहे. प्रत्येकाच्या खिशात किंवा कानाजवळ मोबाईलला स्थान! लहान मुलांनाही मोबाईलचे आकर्षण वाटते. त्यामुळे खेळण्यातही मोबाईल आला आहे.

दूरध्वनीचेच काम मोबाईल करतो. पण मोबाईल हे फार पुढचे पाऊल आहे. दूरध्वनीवर जी बंधने होती, ती मोबाईलने तोडून टाकली आहेत. त्याला ‘वायर’ लागत नाही, कोणत्याही जोडणीची त्याला आवश्यकता नसते. त्यामुळे जगातील कोणत्याही ठिकाणी व कोणत्याही वेळी मोबाईलचा उपयोग करता येतो.

मोबाईल वापरण्यास सोपा असतो. त्यामुळे अशिक्षित लोकही तो वापरतात. फिरती कामे करणाऱ्यांना हा फार उपयोगी पडतो. एका जागी बसून कामे मिळवता येतात. येण्या-जाण्यातील वेळेचा अपव्यय टळतो. काही मोबाईलमध्ये गाणी ऐकणे, फोटो काढणे अशा सोयीसुविधाही असतात. काही लोक त्याचा दुरुपयोगही करतात. मात्र अडचणीत संकटांच्या वेळी मोबाईलचा चांगला उपयोग होतो. म्हणून तो आपला मित्र आहे.

Set 2: मोबाईल निबंध मराठी – Mobile Essay in Marathi

वेगवेगळे शोध लागतात आणि थोड्याच काळात ते लोकप्रिय होतात. मोबाईलचेही तसेच आहे. भारतात पहिला मोबाईल १९९४ साली आला. तेव्हा मोबाईल ही गोष्ट लोकांना जादूसारखीच वाटली. सुरूवातीला मोबाईल महाग होते. दर मिनिटाला १६ रूपये लागत. कॉल आला तरीही पैसे पडत. त्यामुळे श्रीमंत लोकच तो वापरू शकत होते. आता मात्र तसे नाही. आता मोबाईल अगदी इस्त्रीवाल्यापासून ते कामवाल्या बाईपर्यंत सर्वांकडे असतो.

मी लहान असल्यामुळे अजून मला आईबाबांनी मोबाईल घेऊन दिलेला नाही पण घरात असताना मी त्यांच्या मोबाईलवर गेम्स खेळतो.

मोबाईलचे फायदे खूप आहेत. त्यामुळे आपण कधीही आपल्या घरच्यांच्या संपर्कात राहू शकतो. शिवाय हल्लीचे नवेनवे मोबाईल म्हणजे तर मिनी-संगणकच झाले आहेत. त्यावर फेसबुक, इमेल, बँकेतील पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा असते. शिवाय व्हॉट्स अपच्या माध्यमातून फोटो पाठवता येतात, निरोप पाठवता येतात. म्हणजे कितीही दूर.. अगदी परदेशात जरी कुणी गेले तरी तो कुणाशीही बोलू शकतो. ही खूप छान सोय आहे.

मला वाटते की मी कधी मोठा होईन आणि मला मोबाईल घेता येईल.

  • मोगल उद्यानात फेरफटका निबंध मराठी
  • मोग-याच्या फुलाची आत्मकथा
  • मुलामुलींनी एकत्र शिक्षण घ्यावे काय?
  • आंब्याचे झाडाचे मनोगत निबंध मराठी
  • मी स्पर्धेत भाग घेते निबंध मराठी
  • मी शाळेचे दप्तर बोलतोय
  • मी सैनिक झालो तर निबंध मराठी
  • मी सायकल शिकते तेव्हा निबंध मराठी
  • मी सागरातील एक मासा निबंध मराठी
  • मी सरपंच झालो तर निबंध लेखन
  • मी शाळेची घंटा बोलते निबंध मराठी 
  • मी वाढवलेले रोपटे मराठी निबंध
  • मी मासा झालो असतो तर मराठी निबंध
  • मी बाभूळ आहे मराठी निबंध

Leave a Reply Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

मोबाईल शाप की वरदान निबंध मराठी | Mobile Shap Ki Vardan Nibandh in Marathi

मोबाईल शाप की वरदान निबंध मराठी | Mobile Shap Ki Vardan Nibandh in Marathi

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे या वेबसाईटवर तुम्हाला विविध निबंध वाचायला मिळतील.

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” मोबाईल शाप की वरदान निबंध मराठी | Mobile Shap Ki Vardan Nibandh in Marathi “ या विषयावर निबंध घेऊन आलोत.

आम्हाला खात्री आहे की, या वेबसाईट वरील सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

आजचे जग हे आधुनिक जग म्हणून ओळखले जाते आणि या आधुनिक जगाचा घटक म्हणजे मोबाईल होय. आज मोबाईल सर्वांचे गरज बनला आहे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या हातामध्ये आपल्याला मोबाईल पहायला मिळतो. त्यामुळे मोबाईल  शिवाय संपूर्ण जग अपूर्णच आहे. मानवाने लावलेल्या सर्व सुविधांपैकी मोबाईलचा शोध महत्त्वाचे साधन बनला आहे.

आज 21 व्या शतकामध्ये सर्व मनुष्य मोबाईल शिवाय जगणे अशक्यच आहेत. आजच्या काळातील दिवसाची सुरुवात ही सुद्धा मोबाईलच्या  अलार्म पासूनच होते. आजची पिढी मोबाईल इतके हवी गेली आहे की कुठलेही कार्य करण्यासाठी मोबाईलच लागतो.

व्यवसाय नातेवाईक किंवा मित्रमंडळी यांच्या सहवासामध्ये सहजरीत्या राहणे हे मोबाईल मुळे शक्य झाले आहे. जगात कुठल्याही कोपऱ्यामध्ये असलेल्या आपल्या नातेवाईकांना बोलणे, बघणे मोबाईल मुले अतिशय सोपे झाले आहे.

आजच्या तरुणांमध्ये तर मोबाईल चे चलन मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मोबाईल हा आजच्या तरुणांचा जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे.

बाजारपेठेत सुद्धा मोबाईलची वेगवेगळी विशेषता आणि मॉडेल्स उपलब्ध आहेत. त्यामुळे तरुण पिढी मध्ये मोबाईल चे वेगवेगळे मॉडेल घेण्याची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

मोबाईल मुळे सर्व गोष्टी सहजरीत्या करणे सोपे झाले आहे. मोबाईल मुळे आपले जीवन सोपे बनले आहे. मोबाईल मुळे आपण आपल्या नातेवाईकांशी  बोलणे व्हिडिओ कॉल च्या माध्यमातून पहाणे शक्य झाले आहे.

मोबाईल मध्ये रेडिओ mp3 यांसारखे फंक्शन असतात ज्याच्या मदतीने आपण वेगवेगळी गाणे ऐकू शकतो. तसेच मोबाईल मध्ये कॅल्क्युलेशन चे देखील ऑप्शन असते ज्यामुळे आपण कुठेही कुठल्याही प्रकारचा हिशोब करू शकतो. जास्त लोक मोबाईल मध्ये युट्युब च्या मदतीने व्हिडिओ, मनोरंजनाचे कार्यक्रम, सिनेमा  पाहणे पसंत करतात.

त्यामुळे मोबाईल मध्ये संपूर्ण जग सामावून गेले आहे. एवढेच नसून मोबाईल मध्ये कॅमेरा चे फंक्शन असते ज्याच्या मदतीने आपण एखाद्या चा फोटो किंवा एखाद्या ठिकाणाचा फोटो काढणे शक्य झाली आहे. एवढेच नसून आपण मोबाईल मधील सेल्फी या आधारे  स्वतः चा फोटो  स्वतः काढून शकतो.

तसेच मोबाईल मध्ये विविध प्रकारच्या ॲप उपलब्ध असतात ज्याच्या मदतीने आपण घरबसल्या ऑनलाईन खरेदी करू शकतो. मोबाईल च्या मदतीने घरबसल्या आपल्याला ट्रांजेक्शन करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. पैसे पाठवणे किंवा पैसे काढणे यासाठी आपल्या बँकेच्या रांगेत उभा राहण्याची गरज आता भासत नाही.

मोबाईलचे खूप सारे फायदे आहेत. जर कोणाला तात्काळ मदत हवी असेल तर एमर्जन्सी नंबराची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. जसे की, पोलीस, ॲम्बुलन्स त्यांना फोन करून मदतीसाठी  तत्काळ बोलता येते.

सध्याचे जग हे सोशल मीडियाचे जग समजले जाते. दररोज लाखो लोक आपले फोटोज किंवा इन्फॉर्मेशन सोशल मीडियावर टाकत असतात. अशा प्रकारचे सोशल मीडिया चे ॲप्स म्हणजे फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम, ट्विटर यांच्या माध्यमातून जगभरातील लोक एकमेकांना जोडले जातात.

अशा सोशल मीडिया एप्स मध्ये काही जण फोटो पोस्ट करतात काहीजण त्या फोटोला कमेंट करून एकमेकांशी जोडले जातात. इतकेच नसून मोबाइलमुळे रेल्वेचे तिकीट बुक करणे, बसचे तिकीट बुक करणे, हॉटेलचे तिकीट बुक करणे इत्यादी गोष्टी घरबसल्या करणे शक्य झाले आहे.

जसे की नाण्याच्या दोन बाजू असतात. त्या प्रमाणे मोबाईलच्या देखील दोन बाजू आहेत. मोबाईलचे जितके फायदे आहेत तितके त्याचे परिणाम सुद्धा आहेत. मोबाईल जेवढा आपल्यासाठी फायदेमंद ठरू शकतो तितके त्याचे परिणाम सुद्धा होऊ शकतात.

आज माझ्या काळामध्ये मोबाईल हे एक फायदेशीर साधन न राहता ते एक व्यसन बनत चालले आहे. मोबाईलच्या माध्यमातून  ब्लॅकमेलिंग करणे, विविध अफवा पसरवणे यांसारखे प्रमाण वाढत चालले आहे. मोबाईल मुळे सर्व व्यक्ती व्यस्त झाले आहेत घरातील कुटुंबातील सर्वजण मोबाईल घेऊन बसतात त्यामुळे एकमेकांशी बोलणे, संवाद करणे इत्यादींची प्रमाण कमी होत चालले आहे.

मोबाईल मुळे नातेसंबंधामध्ये मित्र-मैत्रिणींमध्ये दुरावा पसरत चालला आहे. एखाद्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा किंवा सण उत्सवाच्या शुभेच्छा देण्यासाठी सर्व जण मोबाईलचा वापर करत आहेत.

आज मोबाईलच्या अतिवापरामुळे लोकांना मोबाईलचे व्यसन जडत आहे.  दिवसभर मोबाईल मध्ये गेम  खेळणे, व्हिडिओ  पाहणे, पिक्चर पाहणे त्यामुळे डोळ्यांना त्रास होत आहे.

मोबाईलच्या अतिवापरामुळे डोळ्यांचे विकार यांच्या समस्या वाढत आहेत. तसेच डोके दुखी, पाठीचा कणा दुखणे, डोळे चुरचुरणे या समस्यांचे प्रमाण अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

तरुण पिढी मोबाईलचा वापर  हा वाईट मार्गावर जाण्यासाठी करत आहे त्यामुळे आजची तरुण पिढी खूप बिघडली आहे. मोबाईल च्या अती वापरामध्ये चिडचिडेपणा येतो. तसेच नातेवाईकांमध्ये, कुटुंबामध्ये दुरावा पसरत आहे.

लहान मुले सुद्धा अभ्यास पूर्ण झाल्यास मोबाईल खेळण्यासाठी मागतात. इतकेच नव्हे तर काही मुलांना मोबाईलचे इतके वेड आहे की ते कुठलेही कृत्य करायचे म्हटले की पहिले मोबाईल मागतात जसे की, जेवण करायचे म्हंटले तरीही त्यांना त्यांच्या हातात मोबाईल द्यावा लागतो तरच ते जेवण करते. त्यामुळे लहान मुलांना देखील लहान वयामध्ये चा मोबाईल चे व्यसन जोडत आहे.

अशाप्रकारे मोबाईलला आपल्यासाठी चांगला आणि वाईट दोन्ही करू शकतो. पण ते आपल्यावर अवलंबून आहे की आपण मोबाईलचा वापर कसा करावा. त्यामुळे  मोबाईल चा सदुपयोग केला तर मोबाईल आपल्यासाठी वरदान ठरू शकतो. अन्यथा मोबाईल एक शाप ठरू शकतो.

तर मित्रांनो ! ” मोबाईल शाप की वरदान निबंध मराठी | Mobile Shap Ki Vardan Nibandh in Marathi “ वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

” मोबाईल शाप की वरदान निबंध मराठी | Mobile Shap Ki Vardan Nibandh in Marathi “   यामध्ये आमच्याकडून काही पण चालले असतील तर कमेंट करून नक्की कळवा.

ये निबंध देखील अवश्य वाचा :-

  • निरक्षरता एक शाप मराठी निबंध
  • विरुद्धार्थी संपूर्ण शब्द मराठी यादी 
  • अकस्मात पडलेला पाऊस मराठी निबंध
  • माझे आवडते कार्टून निबंध मराठी
  • महापुरावर निबंध मराठी

धन्यवाद मित्रांनो !

1 thought on “मोबाईल शाप की वरदान निबंध मराठी | Mobile Shap Ki Vardan Nibandh in Marathi”

खूप चांगला होता आणि सगळे मुद्दे उपस्थित होते.

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Essay Marathi

  • Privacy Policy
  • DMCA Policy

Get every types of Essays for students

मोबाईल शाप की वरदान | Mobile Shap Ki Vardan

  • भ्रमणध्वनीचा (स्‍मार्टफोन) शोध हा एक महान शोध 
  • खूप दुष्परिणाम
  • दूरध्वनीवर सतत
  • बोलत राहणे 
  • भोवतालापासून तुटलेपण 
  • SMS चे खूळ-वाईट उपयोग 
  • बदनामीसाठीही
  • अंधश्रद्धा पसरवण्यासाठी
  • परीक्षेतील गैरव्यवहार वाढण्यास मदत 
  •  बॉम्बस्फोट 
  • परंतु खूप उपयुक्त 
  • कोणाशीही, कुठेही, कधीही संपर्क
  • कामाचा वेग वाढला 
  • वेळेचा अपव्यय कमी
  • शाळकरी मुले व वृद्ध व्यक्तींसाठी उपयोगी 
  • अडचणींच्या वेळी तर देवदूतच 
  • गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठीही उपयोगी 
  • चांगले-वाईटपण वापर करणाऱ्यावर अवलंबून.

' src=

Mobile Shap Ki Vardan Nibandh in Marathi

{ मोबाईल } शाप की वरदान | Mobile Shap Ki Vardan Nibandh in Marathi

Mobile Shap Ki Vardan Nibandh in Marathi – मित्रांनो आज आपण “मोबाईल शाप की वरदान निबंध” मराठी  या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.

Mobile Shap Ki Vardan Nibandh in Marathi

माणूस हा एक काल्पनिक प्राणी आहे. आधुनिक युगात संगणक आणि मोबाईलला विशेष महत्त्व आहे. प्रथम वायर-कनेक्टेड फोन किंवा टेलिफोन वापरात होता, नंतर वेगाने पसरलेला मोबाईल फोन, संवादाच्या क्षेत्रात एक चमत्कारिक घटना आहे. आता मोबाईल फोन हे संवादाचे विशेष साधन बनले आहे.

सुरुवातीला मोबाईल वापरात कमी होता. मोबाईल फोन-सेट महाग होते, सेवा देणाऱ्यांची कमतरता होती आणि सेवा शुल्क जास्त होते. पण आता अनेक सेवा देणाऱ्या कंपन्या आल्या आहेत. मोबाईल फोन देखील स्वस्त आणि स्वस्त होत आहेत.

यामुळे, आता प्रत्येक व्यक्तीकडे मोबाईल असणे सुरू झाले आहे. मोबाईल फोन आता भारतात मोठ्या प्रमाणात वापरला जात आहे आणि ते एक आवश्यक संपर्काचे साधन म्हणून स्वीकारत आहेत. Mobile Shap Ki Vardan Nibandh in Marathi

मोबाईल शाप की वरदान

मोबाईल फोन हे एक अतिशय लहान साधन आहे जे एखादी व्यक्ती त्याच्या खिशात किंवा त्याच्या मुठीत कुठेही घेऊन जाऊ शकते आणि इतरांशी कधीही कुठूनही बोलू शकते. मोबाईल फोनद्वारे बातम्यांची देवाणघेवाण करणे सोपे आहे आणि देश आणि परदेशात राहणाऱ्या लोकांशी सतत संपर्कात राहता येते.हे केवळ व्यवसायात फायदेशीर आणि सोयीस्कर नाही तर इतर क्षेत्रांमध्ये देखील वरदान ठरत आहे.

मोबाईल फोनवरून, रिंगटोन ऐकणे, गेमिंगमधून मनोरंजन करणे, कॅल्क्युलेटर म्हणून काम करणे आणि 3gp आणि mp4 फॉरमॅटद्वारे आपल्याला हवं असलेले चित्रपट पाहणे अशी अनेक फायदेशीर कामे करता येतात. आजकाल स्मार्टफोन अनेक कामांसाठी फायदेशीर ठरत आहेत, ज्यामध्ये सर्व प्रश्नांची उत्तरे इंटरनेटद्वारे घरी बसून सापडतात.मोबाईलचे असंख्य फायदे आहेत. कोणत्याही प्रकारची आणीबाणी किंवा तत्काळ मदत हवी आहे, मोबाईलवरून आम्ही डॉक्टर आणि पोलिसांना कुठूनही लगेच कळवू शकतो.

कोणत्याही ठिकाणाची प्रतिमा घेण्यासाठी, मोबाईलचे बटण लगेच दाबा आणि मोबाईलमध्ये फोटो लगेच उपलब्ध होतो. आजकाल लोक सोशल मीडियाला मोबाईलने जोडतात. आज डिजिटल जग आणि सोशल मीडियाचे युग आहे. दररोज लोक सोशल मीडियावर त्यांची चित्रे पोस्ट करतात आणि कोणत्याही विषयावर आणि कार्यक्रमावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करू शकतात. या सर्व गोष्टी मोबाईलद्वारे शक्य आहेत. ‘Mobile Shap Ki Vardan Nibandh in Marathi’

Mobile Shap Ki Vardan Nibandh

मोबाइल फोन पासून हानी: शाप मोबाइल फोनच्या फायद्यांबरोबरच तोटेही आहेत. वैज्ञानिक संशोधनानुसार, मोबाईलशी बोलत असताना रेडिओ किरण बाहेर पडतात. यामुळे सतत ऐकण्यावर काम कमकुवत होते, मेंदूत चिडचिड येते. मोबाईल गेमिंगच्या आहारी गेलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्यावर दूरगामी परिणाम होतात.गुन्हेगारी स्वरूपाचे लोक त्याचा गैरवापर करतात, ज्यामुळे समाजात गुन्हेगारी वाढत आहे.चॅटिंग आणि सेल्फीचा नवा आजार तरुणांमध्येही पसरत आहे.

या सर्व कारणांमुळे मोबाईल फोन हानिकारक आणि शाप आहे.दूरध्वनीच्या दृष्टिकोनातून मोबाईल फोन हा एक महत्त्वाचा शोध आहे आणि त्याचा योग्य वापर आणि आवश्यक कामे पार पाडण्यासाठी हे वरदान आहे, परंतु गुन्हेगार आणि तरुणांमध्ये त्याच्या गैरवापराची प्रवृत्ती वाढत आहे. मोबाइल फोनचा संतुलित वापर फायदेशीर आहे. मोबाईल वापरण्याचे काही दुष्परिणाम देखील आहेत. आजकाल मोबाईलवर बेकायदेशीरपणे अश्लील छायाचित्रे घेतली जातात आणि अनेक लोक नकळत त्याचा बळी ठरू शकतात. ‘Mobile Shap Ki Vardan Nibandh in Marathi’

याद्वारे चुकीचे हेतू असलेले लोक ब्लॅकमेल करतात, जे कायद्याने गुन्हा आहे, त्यामुळे लोकांनी मोबाईल आणि सोशल मीडियाचा काळजीपूर्वक वापर करावा.आजकाल पालकही कार्यालयातून येतात आणि मोबाईलमध्ये व्यस्त होतात.

मोबाईलद्वारे सर्व प्रकारचे संदेश आणि आनंदी चर्चा पाठवा आणि लोकांशी संदेशांची देवाणघेवाण करा, ज्यामुळे ते आपल्या मुलांना जास्त वेळ देऊ शकत नाहीत. या सर्व गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. जसजसे समाजात मोबाईलचे व्यसन वाढत आहे. लोक मोबाईलशिवाय एक दिवसही जगू शकत नाहीत. माणूस हा सामाजिक प्राणी आहे, पण मोबाईल आल्यानंतर तो समाजापासून दूर होत चालला आहे. आजकाल लोक बाहेर कमी दिसत आहेत आणि त्यांचे लक्ष मोबाईल वर आहे. [Mobile Shap Ki Vardan Nibandh in Marathi]

जास्त मोबाईलच्या वापरामुळे डोकेदुखी आणि डोळ्यांचे नुकसान होते. रात्री आपल्या डोक्याजवळ मोबाईल ठेवून झोपू नये, यामुळे कर्करोगासारखे गंभीर परिणाम होऊ शकतात. रात्री उशिरापर्यंत मोबाईलचा वापर केल्याने झोप कमी होते. लहानपणापासूनच मुलांना मोबाईल वापरू देऊ नये, त्याचा डोळ्यांवर वाईट परिणाम होतो. कार्यालयांमध्ये, लोक त्यांच्या विश्रांतीमध्ये मोबाईलवर गेम खेळताना दिसतात, ज्यामुळे कार्यालयांच्या कामात अडथळा निर्माण होतो.

मुले मोबाईलमध्ये गेम आणि व्यंगचित्रे देखील पाहतात, ज्यामुळे त्यांच्या एकाग्रतेवर परिणाम होतो, त्यामुळे पालकांनी मर्यादित काळासाठी मुलांच्या हातात मोबाईल द्यावा. शास्त्रज्ञांच्या मते, मोबाईलमधून निघणारी किरणोत्सर्गी किरणे मेंदूसाठी हानिकारक ठरली आहेत.  सूत्रांनुसार, 2022 पर्यंत स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या दुप्पट होईल. इंटरनेटच्या किमतीत घट झाल्यापासून स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. जसे आपण मोबाईलच्या जगात हरवलेलो आहोत आणि मोबाईल मानवजातीवर वर्चस्व गाजवत आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. {“Mobile Shap Ki Vardan Nibandh in Marathi}

Mobile Shap Ki Vardan Nibandh Marathi

कुठेतरी किंवा इतर, आपण जीवन आणि निसर्गापासून दूर जात आहोत.मोबाईलचे अनेक फायदे आहेत आणि निःसंशयपणे यामुळे आपले जीवन सोपे झाले आहे. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. मोबाईलचे त्याचे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम आहेत. आपण ते कसे वापरतो हे आपल्यावर अवलंबून आहे. काही गुन्हेगार षडयंत्रकार मोबाईलचा चुकीच्या पद्धतीने वापर करतात, ज्यामुळे समाजात गुन्हेगारी झपाट्याने वाढत आहे. जास्त मोबाईल चॅटिंगचे वेड तरुणांमध्ये अनेकदा दिसून येते, ज्यामुळे अभ्यासात अडथळा निर्माण होतो.

सेल्फी घेण्याचा रोग देखील सामान्यतः लोकांमध्ये दिसून येतो, ज्यामुळे अनेक अपघात देखील झाले आहेत. असे म्हणायचे आहे की, मोबाईल हे संवादाचे एक महत्त्वाचे साधन आहे, जे केवळ त्याचा सुज्ञपणे वापर करण्यातच आपल्यासाठी चांगले आहे. मोबाइल फोनचा संतुलित वापर मानवजातीसाठी फायदेशीर आहे.

तर मित्रांना “Mobile Shap Ki Vardan Nibandh in Marathi” हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे “ मोबाईल शाप की वरदान निबंध”  मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

मोबाईल चा जन्म कधी झाला?

1979 मध्ये एन. टी . टी यांनी पहिले व्यावसायिक सेल्युलर नेटवर्क कुठे स्थापित केले?

Leave a comment cancel reply.

You must be logged in to post a comment.

 भाषण मराठी - निबंध, भाषणे, उपयुक्त माहिती आणि बरेच काही

  • जीवन चरित्र
  • ज्ञानवर्धक माहिती
  • पक्षी माहिती
  • प्राणी माहिती

100+ मराठी विषयावरील निबंध | Essay In Marathi | marathi essay topics

marathi essay topics : मित्रांनो आपल्या शाळा कॉलेजांमध्ये निबंध लेखन हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. वेगवेगळ्या विषयांवर Marathi Nibandh lekhan करायला सांगितले जाते, म्हणूनच आम्ही येथे देत आहोत 100+ मराठी निबंध विषय  हे सर्व निबंध मराठी भाषेतील तज्ञ मंडळी द्वारे अतिशय सोप्या भाषेत लिहिलेले आहे. आम्हाला आशा आहे की हे निबंध आपण सर्वाच्या कामात येतील.

आमच्या या वेबसाईट वर विविध विषयावरील मराठी निबंध आणि भाषणे उपलब्ध आहेत. प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यासाठी हे निबंध उपयुक्त आहेत. म्हणून जर तुम्हाला केव्हाही मराठी निबंध किंवा मराठीतील इतर माहिती लागली तर आपण आमच्या या वेबसाईट वर भेट देऊ शकतात.

essay in marathi mobile ek vyasan

मराठी निबंध यादी | marathi essay topics

  • माझी आई निबंध मराठी
  • माझे बाबा / वडील 
  • माझी शाळा निबंध मराठी
  • माझी सहल मराठी निबंध
  • माझी आजी निबंध
  • माझे आजोबा निबंध
  • माझे गाव निबंध
  • माझे शेजारी निबंध

माझा आवडते मराठी निबंध

  • माझा आवडता छंद पुस्तके वाचन
  •   माझा आवडता छंद चित्रकला 
  •  माझा आवडता छंद क्रिकेट खेळणे
  • माझा आवडता छंद नृत्य 
  • माझा आवडता मित्र निबंध मराठी
  • माझे आवडता शिक्षक निबंध
  • माझे आवडते पुस्तक 
  • माझा आवडता नेता
  • माझा आवडत अभिनेता  
  • माझे आवडते संत
  • माझा आवडता विषय गणित
  • माझे आवडते फळ आंबा 
  • माझे आवडते फूल गुलाब 
  • माझे आवडते कार्टून 
  • माझे आवडते लेखक
  • माझे आवडते पर्यटन स्थळ
  • माझा आवडता शास्त्रज्ञ
  • माझा आवडता कलावंत
  • माझी आवडती कला
  • माझा आवडता समाजसुधारक

प्राण्यावर मराठी निबंध

  • माझा आवडता प्राणी कुत्रा 
  • माझा आवडता प्राणी सिंह 
  • माझा आवडता प्राणी बैल 
  • माझा आवडता प्राणी मांजर 
  • माझा आवडता प्राणी ससा 
  • माझा आवडता प्राणी हत्ती
  • माझा आवडता प्राणी घोडा निबंध

पक्ष्यावर मराठी निबंध

  •  माझा आवडता पक्षी मोर

खेळावरील मराठी निबंध

  • माझा आवडता खेळ क्रिकेट निबंध
  • माझा आवडता खेळ फुटबॉल
  • माझा आवडता खेळ बॅडमिंटन 
  • माझा आवडता खेळ खो खो 
  •   माझा आवडता खेळ कबड्डी
  • माझा आवडता खेळ लंगडी
  • खेळांचे महत्व

ऋतूवरील मराठी निबंध

  • पावसाळा मराठी निबंध
  • उन्हाळा मराठी निबंध
  • हिवाळा मराठी निबंध 

सणांवर मराठी निबंध

  • दिवाळी निबंध मराठी
  • नाताळ मराठी निबंध 
  • मकरसंक्रांती मराठी निबंध 
  • ईद मराठी निबंध
  • रक्षाबंधन मराठी निबंध
  • होळी मराठी निबंध 
  • प्रजासत्ताक दिन निबंध 
  • गुढीपाडवा निबंध
  • गणेश उत्सव मराठी निबंध

महान व्यक्तीवर मराठी निबंध

  • माझा आवडता नेता 
  • शिवाजी महाराज मराठी निबंध
  • महात्मा गांधी निबंध 
  • सुभाष चंद्र बोस निबंध 
  • लोकमान्य टिळक निबंध
  • स्वामी विवेकानंद निबंध
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर निबंध
  • एपीजे अब्दुल कलाम मराठी निबंध
  • गौतम बुद्ध निबंध
  • मदर टेरेसा निबंध

सामाजिक मुद्दे मराठी निबंध

  • झाडे लावा झाडे जगवा 
  • पाणी आडवा पाणी जिरवा
  • कोरोना वायरस निबंध मराठी
  • प्रदूषण एक समस्या 
  • प्लास्टिक मुक्त भारत 
  • शेतकरी निबंध 
  • माझा देश भारत 
  • माझा महाराष्ट्र मराठी निबंध 
  • माझे स्वप्न
  • भ्रष्टाचार मुक्त भारत निबंध
  • लेक वाचवा लेक शिकवा  
  • बालकामगार मराठी निबंध
  • बेरोजगारी एक समस्या मराठी निबंध
  • पर्यावरण संवर्धन काळाची गरज
  • साक्षरतेचे महत्व
  • लोकसंख्या वाढ निबंध
  • निसर्ग माझा मित्र/सोबती मराठी निबंध
  • स्त्री शिक्षणाचे महत्व 
  • स्वच्छ भारत अभियान निबंध 

तंत्रज्ञान मराठी निबंध

  • मोबाइल: श्राप की वरदान
  • संगणक शाप की वरदान
  • विज्ञान शाप की वरदान
  • मोबाइल नसता तर निबंध
  • सोशल मीडिया निबंध
  • ऑनलाइन शिक्षण मराठी निबंध

कल्पना मराठी निबंध

  • जर पाऊस पडला नाही तर निबंध
  • मला पंख असते तर मराठी निबंध
  • मी सैनिक झालो तर 
  • जर सूर्य उगवला नाही तर 
  • माझ्या स्वप्नातिल भारत 
  • आई संपावर गेली तर
  • आरसा नसता तर निबंध
  • परीक्षा नसत्या तर
  • मी पंतप्रधान झालो तर
  • शेतकरी संपावर गेला तर
  • मी मुख्यमंत्री झालो तर
  • मी मुख्याध्यापक झालो तर
  • मला लॉटरी लागली तर
  • सूर्य मावळला नाही तर

आत्मकथा मराठी निबंध

  • शेतकऱ्याची आत्मकथा निबंध
  • पुस्तकाची आत्मकथा निबंध  
  • नदीची आत्मकथा निबंध 
  • झाडाची आत्मकथा
  • सैनिकाचे आत्मवृत्त
  • पृथ्वीचे मनोगत
  • पोपटाचे मनोगत निबंध
  • घड्याळची आत्मकथा
  • सायकल चे आत्मवृत्त
  • सूर्याची आत्मकथा
  • पुरग्रस्तचे मनोगत
  • वृत्तपत्राचे मनोगत
  • फुलाची आत्मकथा
  • मी आरसा बोलतोय (आरश्याची आत्मकथा)
  • रस्त्याचे आत्मकथन
  • छत्री ची आत्मकथा

वर्णनात्मक निबंध 

  • पावसाळ्यातील एक दिवस
  • माझा महाविद्यालयातील पहिला दिवस
  • माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस
  • ताजमहल मराठी निबंध
  • मी पाहिलेला अपघात मराठी निबंध
  • माझे बालपण मराठी निबंध
  • लॉकडाऊन अनुभवतांना मराठी निबंध
  • माझा वाढदिवस
  • मी पाहिलेली जत्रा
  • माझे पहिले भाषण
  • माझ्या शाळेतील अविस्मरणीय दिवस
  • मी अनुभवलेला पाऊस निबंध

महत्वाचे निबंध 

  • व्यायामाचे जीवनातील महत्त्व
  • वाचनाचे महत्व
  • शिक्षणाचे महत्व
  • स्वच्छतेचे महत्व मराठी निबंध
  • मराठी भाषेचे महत्व 
  • वेळेचे महत्व मराठी निबंध 
  • ग्रंथ हेच गुरु निबंध
  • कष्टाचे महत्व
  • आदर्श विद्यार्थी
  • आदर्श नागरिक मराठी निबंध

या लेखात आम्ही  https://www.bhashanmarathi.com/  वर असलेले सर्व निबंध एकत्रित केलेले आहेत. म्हणून जर आपणास कोणताही मराठी निबंध लागला तर आपण त्याला Essay In Marathi या page वर मिळवू शकाल. या पोस्ट मध्ये दिलेले marathi essay topics पैकी एखादा टॉपिक राहीला असेल तर आम्हाला कमेन्ट करून सांगा, म्हणजे आम्ही लवकरात लवकर त्यावर निबंध उपलब्ध करून देऊ.

9 टिप्पण्या

essay in marathi mobile ek vyasan

sir,khup chaan lihita apan. current affairs var pan essays lihaal tar faida hoil amhala. jase online shikshan : shaap ki vardan, shaaletil shikshan ki online shikshan, corona, social distancing etc.

Sir khup छान lihita Your Great sir

Ho kharach tumhi essay khup chan lihita thank you so much sir

this essays are very very helpful for us ... its help mi in ma diwali hw its save ma time .. thank you so much sir .

Ha eassy mla khup avadla khup bhari lihtos

Bhaari ahet majhe 8 mark purna bhetle nibandha lihilya war thank you so much ajun corona warti ek nibandha saperate dya pls

Thanks for all essays I use them for my holiday hw it save my time THANK YOU SO MUCH 😘

essay in marathi mobile ek vyasan

आपण खरोखर खूप सुंदर निबंध लिहिलेले आहेत. आमच्या शाळेत ज्या निबंध स्पर्धा होतात त्यावेळी मुले यातील refrenace घेत असतात.दहावीत शिकणाऱ्या मुलांची निबंध लेखनाची भीती आपल्या निबंधांमुळे कमी झाली आहे.

  • Birthday Wishes in Marathi

Contact form

Finished Papers

essay in marathi mobile ek vyasan

Customer Reviews

essay in marathi mobile ek vyasan

Progressive delivery is highly recommended for your order. This additional service allows tracking the writing process of big orders as the paper will be sent to you for approval in parts/drafts* before the final deadline.

What is more, it guarantees:

  • 30 days of free revision;
  • A top writer and the best editor;
  • A personal order manager.

* You can read more about this service here or please contact our Support team for more details.

It is a special offer that now costs only +15% to your order sum!

Would you like to order Progressive delivery for your paper?

Customer Reviews

sitejabber icon

Finished Papers

The writers of PenMyPaper establish the importance of reflective writing by explaining its pros and cons precisely to the readers. They tend to ‘do my essay’ by adding value to both you (enhancing your knowledge) and your paper.

As we have previously mentioned, we value our writers' time and hard work and therefore require our clients to put some funds on their account balance. The money will be there until you confirm that you are fully satisfied with our work and are ready to pay your paper writer. If you aren't satisfied, we'll make revisions or give you a full refund.

Finished Papers

You may be worried that your teacher will know that you took an expert's assistance to write my essay for me, but we assure you that nothing like that will happen with our write essay service. Taking assistance to write from PenMyPaper is both safe and private. We respect your privacy and thus do not ask for credentials like your name, college, location, or your phone number. To pay for the essay writing, you can either use your debit or credit cards to pay via PayPal or use your wallet balance from our website. All we would need is your card details and your email-id. This is our responsibility that your information will be kept all safe. This is what makes our service the best essay writing service to write with.

Customer Reviews

Calculate the price

Minimum Price

Eloise Braun

We value every paper writer working for us, therefore we ask our clients to put funds on their balance as proof of having payment capability. Would be a pity for our writers not to get fair pay. We also want to reassure our clients of receiving a quality paper, thus the funds are released from your balance only when you're 100% satisfied.

Customer Reviews

IMAGES

  1. MARATHI ESSAY 200 Words on uses of mobile IN MARATHI ONLY

    essay in marathi mobile ek vyasan

  2. Marathi Essay

    essay in marathi mobile ek vyasan

  3. Vyasanmukti kalachi garaj nibandh, Marathi essay for Higher Secondary Students

    essay in marathi mobile ek vyasan

  4. Essay On Mobile Advantages And Disadvantages In Marathi

    essay in marathi mobile ek vyasan

  5. 100+ मराठी विषयावरील निबंध

    essay in marathi mobile ek vyasan

  6. Mobile use and misuse essay in Marathi

    essay in marathi mobile ek vyasan

VIDEO

  1. Marathi Mobile ringtone

  2. होळी मराठी निबंध

  3. मोबाईल शाप की वरदान

  4. मोबाइल शाप की वरदान मराठी निबंध

  5. "व्यायामाचे महत्व"अतिशय सुंदर असा निबंध/"Importance of exercise"marathi essay in good handwriting

  6. बातमी लेखन मराठी भाषेत

COMMENTS

  1. मोबाईल फोनचे फायदे आणि तोटे निबंध, Essay On Mobile in Marathi

    मोबाईल फोनचे फायदे आणि तोटे मराठी निबंध, Essay On Mobile in Marathi मोबाईल फोन हे आजकाल संवादाचे महत्त्वाचे माध्यम आहे.

  2. मोबाइल शाप की वरदान मराठी निबंध

    by Mohit patil. 5. मोबाइल शाप की वरदान मराठी निबंध | Mobile shap ki vardan Essay in Marathi. Mobile Shap ki Vardan Nibandh in Marathi : मित्रानो आजच्या आधुनिक युगात मोबाईल हा सर्वांची गरज बनला ...

  3. मोबाईल वर निबंध मराठी Essay on Mobile Phone in Marathi

    by Rahul. Essay on Mobile Phone in Mrathi - Mi Mobile Boltoy Essay in Marathi मोबाईल वर निबंध मराठी आज आपण या लेखामध्ये मोबाईल या विषयावर निबंध लिहिणारा आहोत. आजच्या आधुनिक ...

  4. मोबाईल वर मराठी निबंध

    वरील निबंध हा खालील विषयांवर सुद्धा लिहू शकता. मोबाईल निबंध मराठी / Mobile nibandh marathi. मोबाईल वर मराठी निबंध /Phone nibandh marathi. वैचारिक निबंध मोबाईल ...

  5. मोबाईल फोनचे फायदे आणि तोटे मराठी निबंध । Essay On Mobile Phone Uses

    Table of Contents. मोबाईल फोनचे फायदे आणि तोटे मराठी निबंध । Essay On Mobile Phone Uses And Misuses. मोबाईल चा शोध कोणी लावला : मोबाईल चा शोध केव्हा लागला : मोबाईल फोनचा ...

  6. मोबाइल शाप की वरदान मराठी निबंध

    Mobile Shap ki Vardan Essay in Marathi मोबाईल फोन, अनेक फायदे देत असताना, समाजाने ज्या आव्हानांना तोंड दिले पाहिजे ते देखील सादर करते. जबाबदार वापर, सीमा ...

  7. मोबाइल व्यसनावर मराठी निबंध Essay On Mobile Addiction In Marathi

    Essay On Mobile Addiction In Marathi आज आपल्या सर्वांच्या हातात एक साधन आहे, ज्याला मोबाईल म्हणतात. मोबाईल व्यसन म्हणजे मोबाईल नसताना अस्वस्थ वाटणे. सध्या आपण

  8. मी मोबाईल बोलतोय मराठी निबंध

    मोबाइलला हे आपल्या जीवनाचा एक अतिशय महत्व चा घटक आहे. या मी मोबाईल बोलतोय मराठी निबंध (Mi Mobile Boltoy Essay in Marathi) मध्ये मोबाईल ची आत्मकथा (autobiography of ...

  9. मोबाईल निबंध मराठी

    Set 2: मोबाईल निबंध मराठी - Mobile Essay in Marathi. वेगवेगळे शोध लागतात आणि थोड्याच काळात ते लोकप्रिय होतात. मोबाईलचेही तसेच आहे.

  10. Mobile Shap Ki Vardan Nibandh in Marathi

    अन्यथा मोबाईल एक शाप ठरू शकतो. तर मित्रांनो ! " मोबाईल शाप की वरदान निबंध मराठी | Mobile Shap Ki Vardan Nibandh in Marathi " वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या ...

  11. मोबाईल शाप कि वरदान निबंध, Mobile Shap Ki Vardan Marathi Nibandh

    नदीची आत्मकथा मराठी निबंध, Nadichi Atmakatha Marathi Nibandh; उर्जा संवर्धन मराठी निबंध, Essay On Energy Conservation in Marathi; मोबाईल शाप कि वरदान मराठी निबंध, Mobile Shap Ki Vardan Marathi Nibandh

  12. Mobile Shap Ki Vardan

    त्‍यातच PUBG (Player Unknown's Battle grounds.) या गेमने धुमाकुळ घातला आहे. मुले तहान भुक विसरून हा गेम खेळतात त्‍यामुळे त्‍यांंच्‍या अभ्‍यासाकडे व आरोग् ...

  13. मोबाईल शाप की वरदान निबंध

    मोबाईल शाप की वरदान निबंध | Mobile Shap Ki Vardan Nibandh in Marathimobile shap ki vardan speech in marathiThis channel is Powered by Pixel Blaze ...

  14. मोबाइल आणि आपण ( मराठी निबंध ) Mobile aani aapan marathi nibandha / essay

    #marathinibandha #kashti_chandrapur 1. Class 3rd Hindi PlayList कक्षा ३ री हिंदी पुस्तक (संपूर्ण )- https://www ...

  15. मोबाईल वर मराठी निबंध

    मोबाईल वर मराठी निबंध | mobile var nibandh liha | marathi essay on mobile | मोबाईल चा उपयोग निबंध#मोबाईल# ...

  16. Mobile Shap Ki Vardan Nibandh in Marathi

    Mobile Shap Ki Vardan Nibandh in Marathi - मित्रांनो आज आपण "मोबाईल शाप की वरदान निबंध" मराठी या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला

  17. [सोशल मीडिया] मराठी माहिती व निबंध

    व या समस्या संपूर्ण जगासाठी एक आव्हान आहेत. आजच्या या लेखात आपण social media marathi essay प्राप्त करणार आहोत. सोशल मीडिया मराठी निबंध या निबंधात ...

  18. 100+ मराठी विषयावरील निबंध

    मराठी निबंध यादी | marathi essay topics. माझी आई निबंध मराठी. माझे बाबा / वडील. माझी शाळा निबंध मराठी. माझी सहल मराठी निबंध. माझी आजी निबंध. माझे ...

  19. Mobile Ek Vyasan Essay In Marathi

    EssayService strives to deliver high-quality work that satisfies each and every customer, yet at times miscommunications happen and the work needs revisions. Therefore to assure full customer satisfaction we have a 30-day free revisions policy. 4.7/5. Order in Progress. Paper Type. Mobile Ek Vyasan Essay In Marathi -.

  20. Mobile Ek Vyasan Essay In Marathi

    Mobile Ek Vyasan Essay In Marathi. 100% Success rate. 1 (888)814-4206 1 (888)499-5521. Completed orders:244. NursingBusiness and EconomicsPsychologyManagement+86. Jason. Price: .9. Making a thesis is a stressful process.

  21. मोबाईल शाप कि वरदान

    या लेखात मी मोबाइल चे महत्व आणि मोबाईलचे फायदे तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे हा लेख पूर्ण वाचा. Mobile Shap ki Vardan Marathi Nibandh: मित्रांनो आजच्या या ...

  22. Mobile Ek Vyasan Essay In Marathi

    Mobile Ek Vyasan Essay In Marathi - Order preparation While our expert is working on your order, you will be able to communicate with them and have full control over the process. Service Is a Study Guide. Our cheap essay writing service aims to help you achieve your desired academic excellence. We know the road to straight A's isn't always ...

  23. Mobile Ek Vyasan Essay In Marathi

    Mobile Ek Vyasan Essay In Marathi, Cover Letter For Academic Assistant, Home Health Care Agency Business Plan Pdf, Masters Non Thesis Oregon, Sample Resume Of Project Manager It Infrastructure, How To Write A Cd Using Windows Xp, Bank Of Scotland Business Plan ID 6314 ...