• Privacy Policy
  • Terms and Conditions

MARATHI18.com LOGO

पोस्टमन निबंध मराठी | Essay On Postman in Marathi

पोस्टमन निबंध मराठी – essay on postman in marathi.

Table of Contents

खाकी पोषाख, खांद्यावर लटकावलेली मोठी पिशवी, हातात व्यवस्थितपणे लावलेला, पत्रांचा गठ्ठा, खिशाला अडकवलेलं पेन असा या पोस्टमनचा पोषाख असतो. ठरलेल्या वेळी ते पोस्टातून आपापल्या विभागातील पत्रे घेऊन बाहेर पडतात. त्यांची वेळ कधी चुकणार नाहीच. .

प्रत्येक घरात, सोसायटीत कोणाचं कोणतं घर हे त्यांच्या नेमकं लक्षात रहातं. बिनचूकपणे ते त्या घरातील पत्रे देत असतात. किती कटकटीचे काम असते हे!पण हे सर्व काम ते अगदी यंत्रासारखे करीत असतात. एखाद्या पत्रात आनंदाची बातमी असते, एखादं पत्र काही दु:खद घटनेची बातमी देणारं असतं. पण पोस्टमन अशा वेगवेगळ्या घटनांची बातमी देत पुढे पुढे जातच राहतात.

पोस्टमन निबंध मराठी-Essay On Postman in Marathi

पोस्टमन निबंध मराठी – Postman Nibandh in Marathi

खाकी पोषाख, खांद्यावर लटकावलेली मोठी पिशवी, हातात व्यवस्थितपणे लावलेला, पत्रांचा गठ्ठा, खिशाला अडकवलेलं पेन असा या पोस्टमनचा पोषाख असतो. ठरलेल्या वेळी ते पोस्टातून आपापल्या विभागातील पत्रे घेऊन बाहेर पडतात. त्यांची वेळ कधी चुकणार नाहीच. . प्रत्येक घरात, सोसायटीत कोणाचं कोणतं घर हे त्यांच्या नेमकं लक्षात रहातं. बिनचूकपणे ते त्या घरातील पत्रे देत असतात.

किती कटकटीचे काम असते हे ! पण हे सर्व काम ते अगदी यंत्रासारखे करीत असतात. एखाद्या पत्रात आनंदाची बातमी असते, एखादं पत्र काही दु:खद घटनेची बातमी देणारं असतं. पण पोस्टमन अशा वेगवेगळ्या घटनांची बातमी देत पुढे पुढे जातच राहतात.

पोस्टमन मनीऑर्डरही आणतात. सध्याच्या आधुनिक युगात फोन, फॅक्स व कम्प्यूटरसारखी साधने असतानाही पोस्टमनची जागा कोणीही घेऊ शकत नाही.

पोस्टमनला सगळे ओळखतात, तो एक सरकारी कर्मचारी आहे आणि पोस्टात काम करतो. पत्र, पार्सल, मनिऑर्डरर्स आदी वाटप करीत असताना पहायला मिळू शकतो. एका पोस्टमनचं काम सोपं नसतं, त्याला पत्र वाटप करताना खूप परिश्रम घ्यावे लागतात, ऊन असो, थंडी असो अथवा पाऊस त्याला दररोज आपलं कर्तव्य पूर्ण करावं लागतं.

पोस्टमनचं आपल्या जीवनात अतिशय महत्त्व आहे. त्याच्या शिवाय आपल्या जीवनाची गाडी धकू शकत नाही. तो आपल्याला आपल्या पत्राद्वारे आपले नातेवाईक, मित्रमंडळी आदींसोबत जोडतो. गावातील पोस्टमनचे काम तर आणखीनच कठीण आसलेलं दिसेल. तो गावकऱ्यांचा चांगला मित्र पण असतो. निरक्षर आणि आडमुठ्या लोकांना तो त्यांचे पत्र वाचवून दाखवतो, कधी-कधी त्यांना पत्र पण लिहून देतो. तो त्यांना पोस्टकार्ड, लिफाफे, मनिऑर्डर फॉम आदी देखील विकतो. कधी-कधी त्यांना कुत्र्यांचा ससेमीरा टाळावा लागतो. तर कधी पूर आलेली नदी ओलांडून जावे लागते. –

पोस्टमनचे काम खरोखरच कठीण आहे. परंतु त्यांना त्याप्रमाणे पगार मात्र मिळत नाही. त्याला अतिशय कमी पगारात संसार चालवावा लागतो. सरकारने त्याची स्थिती सुधारावी यासाठी प्रयत्न करायला हवेत. राहाण्यासाठी त्याला चांगली घरे दिली पाहिजेत. त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा देखील विचार व्हायला हवा.

पोस्टाची सेवा ही फार उपयुक्त सेवा आहे. ही सेवा आपल्या दाराशी घेऊन येणारा माणूस म्हणजेच पोस्टमन. दूधवाला, पेपरवाला जसे आपल्याला सेवा देतात तशीच सेवा पोस्टमनही आपल्याला देतो. घरोघरी जाऊन पत्रे, पार्सले, मनी ऑर्डरी आणि रजिस्टर्ड पत्रांचे तो वाटप करतो.

जुन्या काळी जेव्हा फोन, इंटरनेट , ईमेल अशी साधने उपलब्ध नव्हती तेव्हा दूर असलेल्या नातेवाईकांची ख्यालीखुशाली कळण्यासाठी पत्र हे एकच माध्यम होते. त्यामुळे घराघरातील लोक पोस्टमनची चातकासारखी वाट पाहात. कधीकधी तर गावच्या लोकांना वाचता येत नसल्यामुळे पोस्टमनला आलेली पत्रे वाचूनही दाखवावी लागत.

आताही काही खेड्यात ते करावे लागते. सध्या खाजगी कुरियरची सेवा लोकांना उपलब्ध असली तरी ती फक्त मोठ्या शहरांसाठीच असते. त्यामुळे लहान गावात पत्र पाठवायचे झाल्यास पोस्टाचीच सेवा घ्यावी लागते. शिवाय खाजगी सेवा खूप महागही असते. त्यामुळे लग्नपत्रिका, हॅण्डबिले, कंपन्यांचे अहवाल इत्यादी पाठवण्यासाठी पोस्टाची सेवा खूपच सोयीची पडते. मात्र त्यासाठी पीन कोड अगदी अचूक लिहिणे आवश्यक आहे. तसा तो लिहिला असेल तर पत्र वेळेत पोचते. ही पत्रे वेळेवर पोचवण्याचे काम पोस्टमनचतर मेहनत घेऊन करीत असतात.

पूर्वी पोस्टमनला घरोघरी जाऊन पत्रे टाकावी लागत. परंतु हल्ली शहरात उंच इमारतींमध्ये तळमजल्याला पोस्टाच्या पेट्या लावलेल्या असतात. पोस्टमनच्या दृष्टीने हे सोयीचे झाले आहे.

पोस्ट आणि डाक खाते ही सरकारच्या अखत्यारीत असलेली सार्वजनिक सेवा आहे. पोस्टमन हा त्या खात्यात नोकरी करणारा एक सेवक असतो म्हणजेच पर्यायाने तो जनतेचाचसेवक असतो.

पोस्टमनला प्रामाणिकपणे आपले काम करावे लागते. विशेषतः खेड्यापाड्यामध्ये मनीऑर्डर पोचवताना चोरांची आणि लुटारूंची भीती असते. रस्ते खराब असतात, दोन खेड्यांमध्ये अंतरही असते. तेव्हा पोस्टमनला खूपच पायपीट करावी लागते. अशा ठिकाणी काम करणा-या पोस्टमनला सरकार सायकल, रेनकोट अशा सोयी पुरवते. त्याशिवाय त्यांचा पगारही वाढवला पाहिजे. तसेच धोक्याच्या ठिकाणी त्यांना संरक्षण देण्याची व्यवस्थाही झाली पाहिजे.

असा आहे पोस्टमन नावाचा जनसेवक.

पोस्टमन निबंध मराठी – Postman Essay in Marathi

ज्याप्रमाणे सफाई कामगार, दूधवाला, पेपरवाला, आपली कामे नियमितपणे करतात त्याचप्रमाणे पोस्टमनही समाजात जनसेवकाची महत्त्वाची भूमिका बजावतो. पोस्टमन घरोघर जाऊन पत्र, मानिऑर्डरी, रजिस्टर्ड पत्रांचे, पार्सलचे वाटप करतो.

पोस्टमन डाक व तारविभागातील एक सरकारी कर्मचारी आहे. त्याचे कार्य महत्त्वाचे व कठीण आहे. थंडी, ऊन, पावसातही त्याचे काम चालू असते. घरोघर जाऊन टपाल, तार, रजिस्ट्री वाटणे हे त्याचे दैनंदिन काम आहे. सरकारकडून त्याला मोफत गणवेश मिळतो.

रोज त्याला मुख्य टपाल कार्यालयातून ठराविक विभागाचे टपाल देण्यात येते. सायकलने जाऊन तो टपाल वाटप करतो. एक कर्तव्य तत्पर पोस्टमन प्रत्येक पत्र त्याच्या पत्त्यावर नेऊन देतो. पोस्टमन इमानदार असणे आवश्यक आहे. लहान गावे, खेडी जेथे अजूनही संपर्काची अन्य साधने नाहीत, अशा ठिकाणी पोस्टमनची वाट आतुरतेने पाहिली जाते. सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांसाठी तर तो देवदूत असतो.

वाढदिवस, दीपावली, नूतन वर्ष आणि परीक्षेचे निकाल अशा सर्व प्रसंगी सगळे जण पोस्टमनची वाट पाहतात. अशा प्रसंगी अनेक शुभेच्छा पत्रे, भेटी पोस्टद्वारे लोक आपल्या प्रिय व्यक्तींना पाठवितात. जेव्हा परीक्षेचे निकाल लागतात, तेव्हा विद्यार्थी-विद्यार्थिनी , त्यांचे मित्र-मैत्रिणी पालक, स्नेही पोस्टमनला घेरतात. अशा वेळी बरेच लोक खुश होऊन पोस्टमनला बक्षिसी देतात, मिठाई देतात.

शहरात काम करणाऱ्या पोस्टमनपेक्षा खेड्यात काम करणाऱ्या पोस्टमनचे काम अवघड असते. चोर-लुटारूंची त्याला भीती असते. रस्ते खराब असतात, दोन खेड्यांत अंतर जास्त असते. सरकारने अशा ठिकाणी काम करणाऱ्या पोस्टमनच्या संरक्षणाची सोय करणे आवश्यक आहे. महागाई खूप असल्यामुळे त्यांचा पगार वाढविला पाहिजे. त्यांना गरम कपडे व छत्री दिली पाहिजे. त्यामुळे त्यांची कार्यकुशलता वाढेल. अशा या जनतेच्या सेवकाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.

आमच्या घरी पत्रे घेऊन येणा-या पोस्टमनकाकांचे नाव दाजीकाका भडांगे आहे. त्यांची आमच्याकडे दर दोन दिवसांनी चक्कर असतेच. आमच्याकडे माझे बाबा, आई, ताई, आजोबा आणि आजी- सा-यांची पत्रं येतच असतात. तरी आमचा पहिलाच मजला आहे म्हणून ठीक आहे. पण काही काही ठिकाणी मात्र त्यांना तीन तीन मजले चढावे लागतात. कारण लिफ्ट काही सगळीकडेच नसते.

जुन्या काळी जेव्हा फोन, इंटरनेट, ईमेल अशी साधने नव्हती तेव्हा दूरच्या नातेवाईकांची ख्यालीखुशाली कळण्यासाठी पत्र हे एकच माध्यम होते. त्यामुळे घराघरातील लोक पोस्टमनची चातकासारखी वाट पाहात. कधीकधी तर लोकांना वाचता येत नसल्यामुळे आलेली पत्रे पोस्टमनना वाचूनही दाखवावी लागत. आताही काही खेड्यात ते करावे लागते. सध्या खाजगी कुरियरची सेवा लोकांना उपलब्ध असली तरी ती फक्त मोठ्या शहरांसाठीच असते. त्यामुळे लहान गावात पत्र पाठवायचे झाल्यास पोस्टाचीच सेवा घ्यावी लागते. शिवाय खाजगी सेवा खूप महागही असते.

त्यामुळे लग्नपत्रिका, हॅण्डबिले, कंपन्यांचे अहवाल इत्यादी पाठवण्यासाठी पोस्टाची सेवा खूपच सोयीची पडते. मात्र त्यासाठी पीन कोड अगदी अचूक लिहिणे आवश्यक आहे. तसा तो लिहिला असेल तर पत्र वेळेत पोचते. ही पत्रे वेळेवर पोचवण्याचे काम पोस्टमनच तर मेहनत घेऊन करीत असतात.

पोस्ट आणि डाक खाते ही सरकारच्या अखत्यारीत असलेली सार्वजनिक सेवा आहे. पोस्टमन हा त्या खात्यात नोकरी करणारा एक सेवक असतो म्हणजेच पर्यायाने तो जनतेचाच सेवक असतो.

पोस्टमनला प्रामाणिकपणे आपले काम करावे लागते. विशेषतः खेड्या- पाड्यामध्ये मनीऑर्डर पोचवताना चोरांची आणि लुटारूंची भीती असते. रस्ते खराब असतात, दोन खेड्यांमध्ये अंतरही असते. तेव्हा पोस्टमनला खूपच पायपीट करावी लागते. अशा ठिकाणी काम करणा-या पोस्टमनला सरकार सायकल, रेनकोट अशा सोयी पुरवते. त्याशिवाय त्यांचा पगारही वाढवला पाहिजे. तसेच धोक्याच्या ठिकाणी त्यांना संरक्षण देण्याची व्यवस्थाही झाली पाहिजे.

पोस्टमन मला खूप आवडतो. दर वर्षी माझी आई आमच्या पोस्टमनकाकांना दिवाळी देते, त्याशिवाय फराळाचे पदार्थही देते. त्या काम करणा-या माणसाची अशी आम्ही स्वखुषीने कदर करतो.

पोस्टमन आपला मित्र मराठी निबंध – Postman Apla Mitra Nibandh

मी शाळेतून परतत होतो. संध्याकाळचे साडेपाच वाजले होते. तेव्हा आमच्या घरी रोज दुपारी एकच्या सुमाराला येणारा पोस्टमन आमच्या वसाहतीतील पत्रे वाटून परतत होता. खांदयावरची त्याची टपालाची थैली बरीचशी रिकामी झाली होती. थकलेला असूनही, मला हसून ओळख दिली आणि पुढे गेला. पाहताच त्याने गेली कित्येक वर्षे हा पोस्टमन आमच्या वसाहतीत येत आहे. याने आमच्यासाठी कधी आनंदाच्या तर कधी दुःखाच्या पण महत्त्वाच्या वार्ता आणल्या.

एक सरकारी नोकर याच भावनेने आम्ही त्याच्याकडे अलिप्तपणे पाहतो. त्याचा खाकी पोशाख, त्याची खाकी पिशवी त्यासारखाच तोही एक खाकी माणूस ! त्याच्यातील खरा माणूस आम्हांला कधी जाणवलाच नाही. रविवारखेरीज दर दिवशी तो आमच्या वसाहतीत येत असतो, पण त्याला कपभर चहा दयावा असेही आम्हाला वाटले नाही. दिवाळीच्या फराळाला त्याला कधी बोलावले नाही.

खरे पाहता, पोस्टमन आमचा एक मित्रच आहे. तो आमच्या मित्रांची, आवडत्या माणसांची पत्रे आमच्यापर्यंत आणून पोचवतो. कुणाचे परीक्षेचे निकाल, नोकरीच्या नेमणुकीचे पत्र, शेअर्सवरील व्याजाचे धनादेश इत्यादी विविध पत्रे आणून देतो. पण आपण या पोस्टमनला कधी धन्यवाद देतो का? एकदा माझ्या वहिनींचा ‘माहेर’ मासिकाचा अंक वेळेवर आला नाही, तर त्यांनी किती तोंडसुख घेतले त्या पोस्टमनवर ! खरे तर त्यात त्याची काहीच चूक नव्हती. असे असले तरी हा पत्रवाहक आपली सेवा एखादया स्थितप्रज्ञाच्या वृत्तीने नियमितपणे पार पाडतो.

  • बैल पोळा निबंध मराठी
  • पोलीस निबंध मराठी
  • पोरक्या मुलीचे मनोगत
  • पृथ्वीवर प्रदूषणाचे दुष्परिणाम
  • पुस्तके आपली मार्गदर्शक निबंध
  • पुस्तकाची कैफियत निबंध मराठी
  • पुस्तकाची आत्मकथा मराठी निबंध
  • पिंजऱ्यातील सिंहिणीचे मनोगत
  • पिंजऱ्यातील पक्षांचे आत्मवृत्त
  • पावसाळ्यातील निसर्ग निबंध मराठी
  • पावसाळ्यातील गमती जमती निबंध मराठी
  • पावसाळ्यातील एक दिवस निबंध लेखन
  • पाणी मराठी निबंध मराठी
  • पाणी अडवा पाणी जिरवा मराठी निबंध
  • पाचवीतील पहिला दिवस निबंध मराठी
  • पाखरांची शाळा निबंध मराठी
  • पाऊस पडला नाही तर निबंध मराठी
  • पहाटेचा फेरफटका निबंध मराठी
  • पर्यटन निबंध मराठी

Leave a Reply Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

 भाषण मराठी - निबंध, भाषणे, उपयुक्त माहिती आणि बरेच काही

  • जीवन चरित्र
  • ज्ञानवर्धक माहिती
  • पक्षी माहिती
  • प्राणी माहिती

100+ मराठी विषयावरील निबंध | Essay In Marathi | marathi essay topics

marathi essay topics : मित्रांनो आपल्या शाळा कॉलेजांमध्ये निबंध लेखन हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. वेगवेगळ्या विषयांवर Marathi Nibandh lekhan करायला सांगितले जाते, म्हणूनच आम्ही येथे देत आहोत 100+ मराठी निबंध विषय  हे सर्व निबंध मराठी भाषेतील तज्ञ मंडळी द्वारे अतिशय सोप्या भाषेत लिहिलेले आहे. आम्हाला आशा आहे की हे निबंध आपण सर्वाच्या कामात येतील.

आमच्या या वेबसाईट वर विविध विषयावरील मराठी निबंध आणि भाषणे उपलब्ध आहेत. प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यासाठी हे निबंध उपयुक्त आहेत. म्हणून जर तुम्हाला केव्हाही मराठी निबंध किंवा मराठीतील इतर माहिती लागली तर आपण आमच्या या वेबसाईट वर भेट देऊ शकतात.

essay of postman in marathi

मराठी निबंध यादी | marathi essay topics

  • माझी आई निबंध मराठी
  • माझे बाबा / वडील 
  • माझी शाळा निबंध मराठी
  • माझी सहल मराठी निबंध
  • माझी आजी निबंध
  • माझे आजोबा निबंध
  • माझे गाव निबंध
  • माझे शेजारी निबंध

माझा आवडते मराठी निबंध

  • माझा आवडता छंद पुस्तके वाचन
  •   माझा आवडता छंद चित्रकला 
  •  माझा आवडता छंद क्रिकेट खेळणे
  • माझा आवडता छंद नृत्य 
  • माझा आवडता मित्र निबंध मराठी
  • माझे आवडता शिक्षक निबंध
  • माझे आवडते पुस्तक 
  • माझा आवडता नेता
  • माझा आवडत अभिनेता  
  • माझे आवडते संत
  • माझा आवडता विषय गणित
  • माझे आवडते फळ आंबा 
  • माझे आवडते फूल गुलाब 
  • माझे आवडते कार्टून 
  • माझे आवडते लेखक
  • माझे आवडते पर्यटन स्थळ
  • माझा आवडता शास्त्रज्ञ
  • माझा आवडता कलावंत
  • माझी आवडती कला
  • माझा आवडता समाजसुधारक

प्राण्यावर मराठी निबंध

  • माझा आवडता प्राणी कुत्रा 
  • माझा आवडता प्राणी सिंह 
  • माझा आवडता प्राणी बैल 
  • माझा आवडता प्राणी मांजर 
  • माझा आवडता प्राणी ससा 
  • माझा आवडता प्राणी हत्ती
  • माझा आवडता प्राणी घोडा निबंध

पक्ष्यावर मराठी निबंध

  •  माझा आवडता पक्षी मोर

खेळावरील मराठी निबंध

  • माझा आवडता खेळ क्रिकेट निबंध
  • माझा आवडता खेळ फुटबॉल
  • माझा आवडता खेळ बॅडमिंटन 
  • माझा आवडता खेळ खो खो 
  •   माझा आवडता खेळ कबड्डी
  • माझा आवडता खेळ लंगडी
  • खेळांचे महत्व

ऋतूवरील मराठी निबंध

  • पावसाळा मराठी निबंध
  • उन्हाळा मराठी निबंध
  • हिवाळा मराठी निबंध 

सणांवर मराठी निबंध

  • दिवाळी निबंध मराठी
  • नाताळ मराठी निबंध 
  • मकरसंक्रांती मराठी निबंध 
  • ईद मराठी निबंध
  • रक्षाबंधन मराठी निबंध
  • होळी मराठी निबंध 
  • प्रजासत्ताक दिन निबंध 
  • गुढीपाडवा निबंध
  • गणेश उत्सव मराठी निबंध

महान व्यक्तीवर मराठी निबंध

  • माझा आवडता नेता 
  • शिवाजी महाराज मराठी निबंध
  • महात्मा गांधी निबंध 
  • सुभाष चंद्र बोस निबंध 
  • लोकमान्य टिळक निबंध
  • स्वामी विवेकानंद निबंध
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर निबंध
  • एपीजे अब्दुल कलाम मराठी निबंध
  • गौतम बुद्ध निबंध
  • मदर टेरेसा निबंध

सामाजिक मुद्दे मराठी निबंध

  • झाडे लावा झाडे जगवा 
  • पाणी आडवा पाणी जिरवा
  • कोरोना वायरस निबंध मराठी
  • प्रदूषण एक समस्या 
  • प्लास्टिक मुक्त भारत 
  • शेतकरी निबंध 
  • माझा देश भारत 
  • माझा महाराष्ट्र मराठी निबंध 
  • माझे स्वप्न
  • भ्रष्टाचार मुक्त भारत निबंध
  • लेक वाचवा लेक शिकवा  
  • बालकामगार मराठी निबंध
  • बेरोजगारी एक समस्या मराठी निबंध
  • पर्यावरण संवर्धन काळाची गरज
  • साक्षरतेचे महत्व
  • लोकसंख्या वाढ निबंध
  • निसर्ग माझा मित्र/सोबती मराठी निबंध
  • स्त्री शिक्षणाचे महत्व 
  • स्वच्छ भारत अभियान निबंध 

तंत्रज्ञान मराठी निबंध

  • मोबाइल: श्राप की वरदान
  • संगणक शाप की वरदान
  • विज्ञान शाप की वरदान
  • मोबाइल नसता तर निबंध
  • सोशल मीडिया निबंध
  • ऑनलाइन शिक्षण मराठी निबंध

कल्पना मराठी निबंध

  • जर पाऊस पडला नाही तर निबंध
  • मला पंख असते तर मराठी निबंध
  • मी सैनिक झालो तर 
  • जर सूर्य उगवला नाही तर 
  • माझ्या स्वप्नातिल भारत 
  • आई संपावर गेली तर
  • आरसा नसता तर निबंध
  • परीक्षा नसत्या तर
  • मी पंतप्रधान झालो तर
  • शेतकरी संपावर गेला तर
  • मी मुख्यमंत्री झालो तर
  • मी मुख्याध्यापक झालो तर
  • मला लॉटरी लागली तर
  • सूर्य मावळला नाही तर

आत्मकथा मराठी निबंध

  • शेतकऱ्याची आत्मकथा निबंध
  • पुस्तकाची आत्मकथा निबंध  
  • नदीची आत्मकथा निबंध 
  • झाडाची आत्मकथा
  • सैनिकाचे आत्मवृत्त
  • पृथ्वीचे मनोगत
  • पोपटाचे मनोगत निबंध
  • घड्याळची आत्मकथा
  • सायकल चे आत्मवृत्त
  • सूर्याची आत्मकथा
  • पुरग्रस्तचे मनोगत
  • वृत्तपत्राचे मनोगत
  • फुलाची आत्मकथा
  • मी आरसा बोलतोय (आरश्याची आत्मकथा)
  • रस्त्याचे आत्मकथन
  • छत्री ची आत्मकथा

वर्णनात्मक निबंध 

  • पावसाळ्यातील एक दिवस
  • माझा महाविद्यालयातील पहिला दिवस
  • माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस
  • ताजमहल मराठी निबंध
  • मी पाहिलेला अपघात मराठी निबंध
  • माझे बालपण मराठी निबंध
  • लॉकडाऊन अनुभवतांना मराठी निबंध
  • माझा वाढदिवस
  • मी पाहिलेली जत्रा
  • माझे पहिले भाषण
  • माझ्या शाळेतील अविस्मरणीय दिवस
  • मी अनुभवलेला पाऊस निबंध

महत्वाचे निबंध 

  • व्यायामाचे जीवनातील महत्त्व
  • वाचनाचे महत्व
  • शिक्षणाचे महत्व
  • स्वच्छतेचे महत्व मराठी निबंध
  • मराठी भाषेचे महत्व 
  • वेळेचे महत्व मराठी निबंध 
  • ग्रंथ हेच गुरु निबंध
  • कष्टाचे महत्व
  • आदर्श विद्यार्थी
  • आदर्श नागरिक मराठी निबंध

या लेखात आम्ही  https://www.bhashanmarathi.com/  वर असलेले सर्व निबंध एकत्रित केलेले आहेत. म्हणून जर आपणास कोणताही मराठी निबंध लागला तर आपण त्याला Essay In Marathi या page वर मिळवू शकाल. या पोस्ट मध्ये दिलेले marathi essay topics पैकी एखादा टॉपिक राहीला असेल तर आम्हाला कमेन्ट करून सांगा, म्हणजे आम्ही लवकरात लवकर त्यावर निबंध उपलब्ध करून देऊ.

9 टिप्पण्या

essay of postman in marathi

sir,khup chaan lihita apan. current affairs var pan essays lihaal tar faida hoil amhala. jase online shikshan : shaap ki vardan, shaaletil shikshan ki online shikshan, corona, social distancing etc.

Sir khup छान lihita Your Great sir

Ho kharach tumhi essay khup chan lihita thank you so much sir

this essays are very very helpful for us ... its help mi in ma diwali hw its save ma time .. thank you so much sir .

Ha eassy mla khup avadla khup bhari lihtos

Bhaari ahet majhe 8 mark purna bhetle nibandha lihilya war thank you so much ajun corona warti ek nibandha saperate dya pls

Thanks for all essays I use them for my holiday hw it save my time THANK YOU SO MUCH 😘

essay of postman in marathi

आपण खरोखर खूप सुंदर निबंध लिहिलेले आहेत. आमच्या शाळेत ज्या निबंध स्पर्धा होतात त्यावेळी मुले यातील refrenace घेत असतात.दहावीत शिकणाऱ्या मुलांची निबंध लेखनाची भीती आपल्या निबंधांमुळे कमी झाली आहे.

  • Birthday Wishes in Marathi

Contact form

The Postman

  • विज्ञान तंत्रज्ञान

The Postman

एक्सप्लेनर: इलेक्टोरल बॉण्ड्सचं प्रकरण नेमकं काय आहे?

essay of postman in marathi

अनेक आव्हानांचा सामना करत वॉलमार्ट वर्ल्ड्स बेस्ट रिटेल स्टोअर बनलंय

essay of postman in marathi

मुल झाल्यानंतर काम मिळत नाही म्हणून त्यांनी आपल्यासारख्याच स्त्रियांसाठी हे प्लॅटफॉर्म सुरु केलं..!

essay of postman in marathi

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

essay of postman in marathi

कायम रशियाचा राष्ट्राध्यक्ष राहण्यासाठी पुतिनने घटनाही स्वतःच्या बाजूने वळवलीये..!

essay of postman in marathi

भविष्यातील क्लायमेट चेंजचा सामना करण्यासाठी स्टारबक्सची तयारी पूर्ण झालीये..!

essay of postman in marathi

हैद्राबादची फक्त बिर्याणीच नाही तर मोतीसुद्धा जगप्रसिद्ध आहेत..!

essay of postman in marathi

‘स्टार वॉर्स’ रिलीज झाला आणि अमेरिकेचं करोडो डॉलर्सचं नुकसान झालं..!

essay of postman in marathi

राजकीय पक्षांना मिळणाऱ्या फंडिंगचा व्यवहार पारदर्शक व्हावा या हेतूने २०१७-१८ साली फायनान्स ॲक्टच्या माध्यमातून इलेक्टोरल बॉण्ड्स अस्तित्वात आले. 

essay of postman in marathi

ग्राहकांना उत्तम वस्तूंबरोबरच उत्तम सेवा पुरविणे हे वॉल्टनचे मुख्य उद्दिष्ट होते आणि आहे..!

essay of postman in marathi

सुमारे ६०० हून अधिक महिलांना उत्तम काम मिळवून देत आणि २००० हून अधिक महिलांना काम करण्याची संधी मिळवून देण्यासाठी त्यांना...

essay of postman in marathi

या सर्व घटकांमुळे सोडियम बॅटरीजची किंमत लिथियम बॅटरीजपेक्षा लक्षणीयरित्या कमी राहते.

essay of postman in marathi

परंतु, मीडियावरील नियंत्रण आणि राजकीय विरोध पूर्णपणे दडपण्यासह पुतिन यांच्या अन्य धोरणांवर सुरुवातीपासूनच टीका होत आहे.

essay of postman in marathi

स्टारबक्सने 'लीफ रस्ट'सारख्या रोगांना प्रतिकार करू शकतील अशा प्रकारचे अरेबिका बियाणे विकसित केले आहे.

essay of postman in marathi

मोत्यांची मागणी जसजशी वाढत गेली, तसतसे जगभरातील व्यापारी, प्रामुख्याने अरबी व्यापारी आणि कारागिर हैद्राबादमध्ये येऊ लागले.

essay of postman in marathi

अमेरिकेत मात्र चित्रपट आणि त्याच्या लोकप्रियतेमुळे अर्थव्यवस्थेचे प्रचंड नुकसान झाले होते. 'स्टार वॉर्स' म्हणजे हॉलिवूडच्या सर्वोत्तम कलाकृतींपैकी एक.

essay of postman in marathi

हिटलरच्या ‘या’ कमांडरनेच त्याला मारण्याचा धाडसी प्रयत्न प्रयत्न केला होता..!

essay of postman in marathi

या पहिल्या महिला न्यायाधीशामुळे आज स्त्रियांना सरकारी नोकरीत स्थान मिळालंय

essay of postman in marathi

खेरुका परिवाराने तेव्हा हार मानली असती तर आज बोरोसिल सारखा ब्रँड अस्तित्वात नसता

essay of postman in marathi

४ रुपये किंमत असलेल्या डॉलरने आज एवढा भाव खाल्लाय त्यामागे ही कारणे आहेत..!

essay of postman in marathi

इंग्रजांचा हत्ती गाळात फसला आणि भारतातली पहिली तेलाची विहीर सापडली..

essay of postman in marathi

वाईन ऐकूनही माहित नसलेले हे लोक काही दशकांपासून जगातील सर्वोत्तम वाईन ग्लास बनवतायत..

essay of postman in marathi

खोल समुद्रातही डोळे उघडे ठेवून शिकार करणाऱ्या लोकांचं अस्तित्व आज धोक्यात आलंय..!

बाहेरून येणाऱ्या आणि पर्यावरणाबद्दल फक्त "बोलाची कढी आणि बोलाचा भात शिजवणाऱ्या" लोकांमुळे आज या निसर्गपुत्रांना त्यांच्याच भूमीत गुलामासारखे जीवन जगावे...

essay of postman in marathi

तुर्कस्तानातील हजारो वर्षांपूर्वीची ही भूमिगत शहरे अविश्वसनीय आहेत..!

essay of postman in marathi

१० हजार वर्षांपूर्वीच्या या अंडरवॉटर पिरॅमिड्सचं रहस्य अजूनही उलगडलेलं नाही..!

essay of postman in marathi

जगाचे मध्य ब्रिटनमध्येच का आहे?

essay of postman in marathi

जयपूरमधील टेकड्यांमध्ये वसलेला हा ‘गलता’ कुंड कधीही आटत नाही!

essay of postman in marathi

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

संपत्तीच्या मोहापायी विल्यमने सुरळीत सुरु असलेल्या आयुष्याला सुरुंग लावला. त्याच्या या कथेतून बरंच काही शिकण्यासारखं आहे.. 

essay of postman in marathi

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

यानंतर अमेरिकन आणि वेनेंझुएलाच्या सरकारने कारकस एअरपोर्टवरील एअर ट्रॅफिक कंट्रोलची रेकॉर्डिंग्स आणि ते कॅलेण्डर जप्त केले असून एवढ्या दशकांमध्ये आजपर्यंत...

essay of postman in marathi

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

आश्चर्याची बाब म्हणजे 'अनलिमिटेड आयटी कॉल सेंटर'च्या होविक येथील ऑफिसमध्ये इंटरनेटवर याच वेळामध्ये ४ टक्के फाइल्सच ट्रान्सफर झाल्या होत्या.

essay of postman in marathi

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

essay of postman in marathi

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

essay of postman in marathi

वजन वाढायचं टेन्शन न घेता तुम्ही कितीही खाऊ शकता, ते शक्य झालंय या गोळीमुळं..!

essay of postman in marathi

तुरुंगात कडक तपासणी केली जाते त्याचं कारण हे दोघे कैदी आहेत..!

essay of postman in marathi

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

essay of postman in marathi

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

essay of postman in marathi

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

essay of postman in marathi

नेहरू नाही तर या राजकुमारीमुळे भारतात एम्सची स्थापना होऊ शकली!

essay of postman in marathi

‘केळी’सुद्धा जागतिक महामारीचा सामना करत आहे..!

जागतिक अन्नाची गरज भागवण्यासाठी पुढे आलेला ‘लॅब फूड’चा पर्याय सुरक्षित आहे का.., या तरुणाच्या शोधामुळे शेतातला ताजा भाजीपाला आपल्याला शहरात खायला मिळणार आहे, हिमालयाच्या डोंगरदऱ्यातील शेतकरी सर्रास गां*जाची शेती करतात.., सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान कांद्याचे भाव का वाढतात….

essay of postman in marathi

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

या मॅचनंतरच एखादा प्लेयर शून्यावर आउट झाल्यानंतर निराश झालेला डोनाल्ड डक दाखवायची प्रथा सुरु झाली असावी. 

essay of postman in marathi

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

essay of postman in marathi

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

essay of postman in marathi

लतादीदींमुळे विश्व विजेत्या भारतीय टीमला विनिंग प्राईझ देता आले..!

essay of postman in marathi

यंदाच्या वर्ल्ड कपची अंतराळातील उद्घाटनासह अनेक वैशिष्ट्ये आहेत..!

essay of postman in marathi

Recent News

essay of postman in marathi

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

IMAGES

  1. पोस्टमन मराठी निबंध, Postman Essay in Marathi

    essay of postman in marathi

  2. पोस्टमन निबंध मराठी

    essay of postman in marathi

  3. Essay on Postman for Students and Children

    essay of postman in marathi

  4. पोस्टमन निबंध मराठी 10 ओळी

    essay of postman in marathi

  5. MAHA Postman Mail Gaurd Previous Year Question Papers With Solution in

    essay of postman in marathi

  6. 015 Essay Postman Example 0020003 Thumb ~ Thatsnotus

    essay of postman in marathi

VIDEO

  1. "व्यायामाचे महत्व"अतिशय सुंदर असा निबंध/"Importance of exercise"marathi essay in good handwriting

  2. Postman, MTS and Mailgaurd Subject Wise Strategy

  3. Postman MTS Mailgaurd 2024

  4. Postman pictures and four Essay English lines #shorts #study

  5. ||Batami lekhan in marathi 10th Class ||बातमी लेखन (Report writing) ||दहावी :उपयोजित लेखन||

  6. The postman essay 10 lines #shorts #viral #learning #english

COMMENTS

  1. पोस्टमन निबंध मराठी

    पोस्टमन निबंध मराठी – Postman Essay in Marathi. पोस्टमन निबंध मराठी – Essay On Postman in Marathi. पोस्टमन आपला मित्र मराठी निबंध – Postman Apla Mitra Nibandh. खाकी पोषाख, खांद्यावर ...

  2. 100+ मराठी विषयावरील निबंध

    मराठी निबंध यादी | marathi essay topics. माझी आई निबंध मराठी. माझे बाबा / वडील. माझी शाळा निबंध मराठी. माझी सहल मराठी निबंध. माझी आजी निबंध. माझे ...

  3. द पोस्टमन

    The postman is popular marathi infotainment website which focuses on delivering unpopular yet informative content across the globe and beyond.