Biography of Sharad Pawar in Marathi – मा. श्री. शरद पवार यांचे जीवनचरित्र

Sharad Pawar Biography in Marathi - शरद पवार यांचे जीवनचरित्र

Biography of Sharad Pawar in Marathi – शरद पवार यांचे जीवनचरित्र

शरद पवारसाहेब(Sharad Pawar) हे मराठी, भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१ व १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्रातील मुख्यमंत्री होते.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षापासून फुटून १९९९ साली स्थापलेल्या “राष्ट्रवादी काँग्रेस” पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

पवारसाहेब हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील बारामती या ठिकाणचे आहेत. ते एका राजकीय कुटुंबाचे कुलपिता आहेत ज्यात त्यांची मुलगी तसेच त्यांचा पुतण्या आणि विस्तारित कुटुंबातील इतर सदस्यांचा समावेश आहे.

२०१७ मध्ये, त्यांचे राजकीय विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण, भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन सन्मानित केले.

Biography of Sharad Pawar in Marathi – शरद पवार थोडक्यात माहिती

आरंभिक जीवन आणि कुटुंब – sharad pawar life.

पवारांचा जन्म १२ डिसेंबर १९४० रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव पवार. त्यांचे वडील हे सहकारी खारेरी विकी संघामध्ये काम करत होते. पवार साहेबांचे शिक्षण बृहन्महाराष्ट्र महाविद्यालय कॉमर्स (बीएमसीसी), पुणे येथे झाले.

ते साधारण विध्यार्थी होते पण राजकारणात सक्रिय होते. त्यांचा विवाह प्रतिभा शिंदे यांच्या बरोबर झाला. त्यांच्या मुलीचे नाव सुप्रिया आहे. शरद पवार यांचे धाकटे भाऊ, प्रताप पवार, प्रभावी मराठी दैनिक “सकाळ” चालवतात.

राजकीय कारकीर्द – Sharad Pawar Political career

१९५६ साली जेव्हा ते शाळेत होते तेव्हा त्यांनी “ गोवा मुक्ती सत्याग्रहाला” पाठिंबा देण्यासाठी एक विद्यार्थ्यांची रॅली आयोजित केली. येथून त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली. त्यानंतर काँलेजमध्ये असताना विद्यार्थी संघटनेचे नेते म्हणूनही त्यांनी काम पाहिले.

विद्यार्थी संघटनेच्या एका समारंभासाठी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना आमंत्रित केले.पवारांनी त्याप्रसंगी केलेल्या भाषणामुळे यशवंतराव चव्हाण अतिशय प्रभावीत झाले. त्यानंतर चव्हाणांच्या सांगण्यावरून पवारांनी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

चव्हाणांनी पवारांच्यातील सुप्त नेता हेरला आणि त्यानंतर पवार त्यांचे शिष्य बनले. त्यानंतर चव्हाणांनी त्यांच्या पुणे शहराला दिलेल्या भेटींदरम्यान पवारांना मुद्दाम भेटायला बोलावून त्यांना अनेकवेळी मार्गदर्शन केले.

वयाच्या २४ व्या वर्षी ते महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यानंतर यशवंतराव चव्हाणांचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाऊ लागले.

सर्वप्रथम १९६७ च्या राज्य विधानसभा निवडणुकीत ते बारामती मतदारसंघातून विजयी झाले. श्री.वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात त्यांचा राज्यमंत्री म्हणून वयाच्या २९व्या वर्षी समावेश झाला.

१९७८ सालच्या निवडणुकीनंतर वसंतदादा पाटील मुखमंत्री झाले. यशवंतराव चव्हाणांबरोबरच वसंतदादा पाटील हेसुद्धा पवारांचे मार्गदर्शक होते. पण काँग्रेस पक्षाचे १२ आमदार फोडून पवारांनी विरोधी पक्षाबरोबर हातमिळवणी केली आणि वसंतदादांचे सरकार पाडले.

१८ जुलै १९७८ रोजी शरद पवारांचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. पवारांबरोबर काँग्रेस (इंदिरा) पक्षातून बाहेर पडलेले १२ आमदार, काँग्रेस (स) पक्ष आणि जनता पक्षयांची आघाडी पुरोगामी लोकशाही दल या नावाने बनली आणि त्याचे नेते पवार झाले.

ते राज्याचे सर्वांत तरुण मुख्यमंत्री होते. या नंतर ते १९८८ ते १९९१ व १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्रातीचे मुख्यमंत्री होते.

राष्ट्रवादी पक्ष स्थापना

१० जून १९९९ रोजी शरद पवारांनी त्यांच्या ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची‘ स्थापना केली. १९९९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकींनंतर कोणत्याही पक्ष अथवा आघाडीस बहुमत मिळाले नाही.

त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी होऊन विलासराव देशमुख राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले.

राजकारणाबरोबरच क्रिकेट हे देखील पवारांच्या आवडीचे क्षेत्र आहे. २९ नोव्हेंबर २००५ रोजी ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी निवडून आले.

१ जुलै २०१० रोजी त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. जगमोहन दालमिया यांच्यानंतर हे पद भूषविणारे ते दुसरे भारतीय आहेत.

पुरस्कार आणि मान्यता – Sharad Pawar Awards and recognitions

पद्मविभूषण – २०१७ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या शिफारशीनुसार पवार यांना भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषणने गौरविण्यात आले.

More info : Wiki

तुम्हाला दिलेली शरद पवार यांची माहिती आवडली असेल. हि माहिती तुमच्या मित्र – मैत्रीणीना फेसबुक , ट्विटर आणि इतर सोशल मीडियासारख्या सोशल नेटवर्क्सवर हे पोस्ट शेअर करा. MarathiBiography.com धन्यवाद

Share this:

  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Pinterest (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)

Biography of Akash Thosar in Marathi - आकाश ठोसर यांचे जीवनचरित्र

Biography of Akash Thosar in Marathi – आकाश ठोसर यांचे जीवनचरित्र

Biography of Sonali Kulkarni in marathi - सोनाली कुलकर्णी यांचे जीवनचरित्र

सोनाली कुलकर्णी यांचे जीवनचरित्र – Biography of Sonali Kulkarni in marathi

©2022 Marathi Biography

sharad pawar biography book pdf in marathi

Site logo

तेजस्वी सूर्य

कुशाग्र बुध्दिमत्ता, तीव्र स्मरणशक्ती व वेगवान निर्णयक्षमता अशा तीन महत्त्वपूर्ण गुणांचा समुच्चय असलेला एकमेव महानेता आजच्या भारतीय राजकारणात जर कोणी असेल तर तो म्हणजे एकमेव शरद पवार!

sharad pawar biography book pdf in marathi

जाणता लोकनेता

भारताच्या राजकीय क्षेत्रातील कर्तबगार, कणखर व कुशल नेतृत्व! तळागाळातल्या कार्यकर्त्यांना ओळखणारा, जनतेच्या प्रश्नांची अचूक जाण असलेला दूरदर्शी, पारदर्शी आणि सामान्यांना आपला वाटणारा जाणता लोकनेता म्हणजे शरद पवार.

sharad pawar biography book pdf in marathi

अष्टपैलू व्यक्तिमत्व

शरद पवार हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जाणता लोकनेता, द्रष्टा, संकटमोचक ही त्यांची प्रतिमा जनमानसात रूढ आहे. महाराष्ट्र आणि देशाच्या साहित्य, संस्कृती, संगीत व कलेची उत्तम जाण असलेले एक मर्मज्ञ रसिक व्यक्तिमत्त्व म्हणजे शरद पवार!

मुद्रा पवार साहेबांची

sharad pawar biography book pdf in marathi

शरद पवार साहेब

मर्मज्ञ रसिक, संवेदनशील लोकनेता, एकमेव महानेता, खेळांवरील प्रेम.

भारताच्या राजकीय क्षेत्रातील एक अत्यंत कर्तबगार, कणखर व कुशल नेतृत्व! तळागाळातल्या कार्यकर्त्यांना ओळखणारा, जनतेच्या प्रश्नांची अचूक जाण असलेला दूरदर्शी, पारदर्शी आणि सामान्यांना आपला वाटणारा जाणता लोकनेता म्हणजे शरद पवार.

सामान्यांना आपलेसे करणे ही मोठी कठीण गोष्ट असते. शरद पवारांना ती लिलया जमते; कारण ते जनसामान्यांच्या प्रश्नसमस्यांना मनापासून भिडतात. लोकांच्या गरजा ओळखून प्रश्नांना उत्तरे शोधण्याच्या कामात गढून गेलेले शरद पवार त्यांच्या हरएक कृतीकार्यातून बघायला मिळतात. असाच नेता लोकांना ‘आपला’ वाटतो. कारण या नेत्याच्या शब्दांत पोकळ आश्वासन नसते तर प्रयत्नांच्या पूर्ततेची खात्री असते. कारण स्वत: शरद पवारांना जनसामान्यांच्या प्रश्नांची जाण असते तेव्हाच एकत्रित जनशक्तीची जाणीवही असते.

अधिक वाचा….

शरद पवार हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे .  जाणता लोकनेता ,  द्रष्टा ,  संकटमोचक ही त्यांची प्रतिमा जनमानसात रूढ आहे . याशिवाय महाराष्ट्र आणि देशाच्या साहित्य ,  संस्कृती ,  संगीत व कलेची उत्तम जाण असलेले एक मर्मज्ञ रसिक व्यक्तिमत्त्व म्हणजे शरद पवार !

कोणत्याही गोष्टीच्या मूळापर्यंत जाण्याची सवय आपला व्यासंग वाढवते, अभ्यासाची ओढ लावते याचे उत्तम उदाहरण म्हणजे शरद पवार! अभ्यास-सायास-प्रयास या गोष्टी व्यक्तिगत जीवन घडवीत असतात. शरद पवारांच्या प्रगल्भ व्यक्तिमत्त्वात हे सारे कंगोरे आढळून येतात.

अधिक वाचा…

राजकारणाच्या धकाधकीत मनाची सर्जनशीलता जपलेला एक संवेदनशील लोकनेता म्हणजे शरद पवार !

मानवी जगण्याशी संबंधित काही काही क्षेत्रे अशी असतात की तिथल्या रखरखाटामुळे माणसाची संवेदनशीलता, भावुकता, अलवारता करपून जावी. उदा. वैद्यकीय क्षेत्र, पोलिस खाते, लष्कर…. तसेच राजकारण!

कुशाग्र बुध्दिमत्ता ,  तीव्र स्मरणशक्ती व वेगवान निर्णयक्षमता अशा तीन महत्त्वपूर्ण गुणांचा समुच्चय असलेला एकमेव महानेता आजच्या भारतीय राजकारणात कोणी असेल तर तो म्हणजे शरद पवार !

शरद पवारांचे खेळावरील प्रेम व खेळाडूंविषयी वाटणारी आत्मीयता तर सर्वश्रुतच आहे .  त्यांच्या संघटनकौशल्याचा लाभ भारतीय क्रीडाक्षेत्राला गेली अनेक वर्षे होत आहे .

सुरुवातीपासून खेळाच्या संघटनांना पाठिंबा देऊन संघटनात्मक पातळीवरती मजबुती आणून त्याचा खेळाडूंना कसा फायदा होईल यासाठी शरद पवारांनी अथक प्रयत्न केले. विविध खेळांच्या राज्य व राष्ट्रीय पातळींवरील संघटनांमध्ये मानाची व महत्त्वाची पदे भूषविली आहेत. विशेषत: कबड्डीचा आज जो विकास झाला आहे त्या पाठीमागे शासकीय आधार मिळवून दिला तो महत्त्वाचा आहे. खेळाडूंना योग्य तो फायदा मिळवून देण्यासाठी नियम व कायदे बनविणे हे महत्त्वाचे काम त्यांनी केले आहे.

sharad pawar biography book pdf in marathi

एका विशीष्ट पक्षाचे अध्यक्ष असून देखील शरद पवार साहेब हे सर्वच पक्षातील दिग्गजांचे गुरु राहिले आहेत, हे सर्वश्रुत आहे. अशाच काही मान्यवरांची मतं इथे वाचायला मिळतील.

sharad pawar biography book pdf in marathi

संचालक - विशाल दुराफे

अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा., श्री शरदचंद्र पवार साहेब यांच्या ८० व्या वाढदिवसा निमित्त “लोकनेटवर्क” मीडिया हब संचलित “शरदपवार डॉट कॉम” या वेबसाईट वर “पॉवरफुल नेता” यांसोबातच्या आठवणी” हा ऑनलाइन कार्यक्रम आयोजित केला आहे. यासाठी खासदार सौ सुप्रियाताई सुळे यांचे मार्गदर्शन लाभले., या उपक्रम अंतर्गत सर्वांना “लोकनेटवर्क” मीडिया तर्फे साहेबांची छोटी भेट आपल्यापर्यंत आपल्या पत्त्यावर पोहोचविली जाईल., ~ ~ ~ अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा. ~ ~ ~.

sharad pawar biography book pdf in marathi

स्व. श्री. यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा वारसा

राष्ट्रवादी विचारांचा तेजोमय सूर्य, भारतीय राजकारण व समाजकारणातील एक सर्वमान्य जाणता लोकनेता शेती, शिक्षण, व्यापार, क्रीडा अशा अनेक क्षेत्रांतील प्रदीर्घ अनुभव पाठीशी असलेल्या आणि पक्षीय मतभेद बाजूला ठेवून सदैव देशातील सर्वसामान्य माणसाच्या हिताची तळमळ बाळगणार्‍या या समर्थ नेतृत्वाच्या वाटचालीचा मागोवा घेत त्याच्या विचारांतून सामान्य कार्यकर्त्यांपासून ते देशाच्या विकासाची आस बाळगणार्‍या जागरुक नागरिकांपर्यंत प्रत्येकाला प्रोत्साहन व प्रेरणा मिळावी..

Sharad Pawar Age, Caste, Wife, Children, Family, Biography & More

Some lesser known facts about sharad pawar.

  • Sharad Pawar hails from Katewadi, a village that is 10 kilometers away from Baramati.
  • Pawar was an average student during his student life.
  • Pawar’s daughter, Supriya Sule is also an active politician.

Sakal Newspaper

  • Pawar has a great interest in sports such as cricket, kabaddi, kho kho, wrestling, and football. He has managed many sports departments of his state like Mumbai Cricket Association, Maharashtra Wrestling Association, Maharashtra Kabbadi Association, Maharashtra Kho Kho Association, Maharashtra Olympics Association, etc.
  • He became the president of BCCI in 2005.
  • In 2010, he became the president of ICC (International Cricket Council).

President Pranab Mukherjee honours NCP President Sharad Pawar with Padma Vibhushan during Padma Awards 2017

President Pranab Mukherjee honours NCP President Sharad Pawar with Padma Vibhushan during Padma Awards 2017

I have three years left of Rajya Sabha membership in Parliament, during which I will focus on issues related to Maharashtra and India, with a caveat of not taking any responsibility. After a long period of public life from May 1, 1960, to May 1, 2023, it is necessary to take a step back. Hence, I have decided to step down as President of the Nationalist Congress Party.” [7] Hindustan Times jQuery('#footnote_plugin_tooltip_80485_1_7').tooltip({ tip: '#footnote_plugin_tooltip_text_80485_1_7', tipClass: 'footnote_tooltip', effect: 'fade', predelay: 0, fadeInSpeed: 200, delay: 400, fadeOutSpeed: 200, position: 'top right', relative: true, offset: [10, 10], });

The new symbol of the Nationalist Congress Party assigned by the Election Commission of India

The new symbol of the Nationalist Congress Party assigned by the Election Commission of India

Devendra Fadnavis Age, Family, Wife, Caste, Biography & More

References/Sources: [ + ]

The Download Link has been successfully sent to your Mobile Number. Please Download the App.

Biography Books in Hindi language read and download PDF for free

  • Hindi Books
  • Hindi Biography Books
  • Best Hindi Stories

फ़िल्म 'दुकान'की प्रेरणा - आनंद की डॉ. नयना पटेल by Neelam Kulshreshtha in Hindi

  • Short Stories
  • Spiritual Stories
  • Fiction Stories
  • Motivational Stories
  • Classic Stories
  • Children Stories
  • Comedy stories
  • Travel stories
  • Women Focused
  • Love Stories
  • Detective stories
  • Moral Stories
  • Adventure Stories
  • Human Science
  • Cooking Recipe
  • Horror Stories
  • Film Reviews
  • Mythological Stories
  • Book Reviews
  • Science-Fiction

आत्मकथा ... by Bharat(Raj) in Hindi

Continue log in with

By clicking Log In, you agree to Matrubharti "Terms of Use" and "Privacy Policy"

Verification

Download App

Get a link to download app

  • Privacy Policy
  • Terms of Use
  • Refund Policy
  • Short Videos
  • Free Poll Votes

Follow Us On:

Download our app :.

Copyright © 2024,   Matrubharti Technologies Pvt. Ltd.   All Rights Reserved.

Please enable javascript on your browser

IMAGES

  1. Download Sharad Pawar Power Niti By Yashraj Parkhi Book PDF

    sharad pawar biography book pdf in marathi

  2. शरद पवार जीवनचरित्र

    sharad pawar biography book pdf in marathi

  3. शरद पवार यांचा जीवनचरित्र

    sharad pawar biography book pdf in marathi

  4. शरद पवारांचे आत्मचरित्र

    sharad pawar biography book pdf in marathi

  5. Lok Maze Sanagati

    sharad pawar biography book pdf in marathi

  6. शरद पवारांचे आत्मचरित्र

    sharad pawar biography book pdf in marathi

VIDEO

  1. Sharad Pawar

  2. शरद पवार : Sharad Pawar Biography in Marathi

  3. शरद_पवार_बायोग्राफी_sharad_pawar_biography_in_Marathi_#biography_#viral_#shorts_(720p)

  4. माधुरी पवार बायोग्राफी/Madhuri Pawar biography in Marathi #biography #viral #shorts #madhuripawar

  5. संदीप मोहोळ,शरद मोहोळ यांचा चित्तथरारक इतिहास पहा! SANDIP MOHOL, SHARAD MOHOL PUNE BIOGRAPHY MARATHI

  6. Mr Raj Thackeray visited by Narayan Rane